व्यष्टी आणि समष्टी साधना यांची तीव्र तळमळ अन् गुरुवचनांवर दृढ श्रद्धा असलेले पू. बन्सीधर श्रीधर तावडेआजोबा !

पू. तावडेआजोबांची वृत्ती मुळातच सात्त्विक होती. त्यांनी डिगस अन् त्याच्या आजूूबाजूच्या गावांत अध्यात्मप्रसाराचे कार्य तळमळीने केले.

गुरुमाऊलीच्या अनुसंधानी रमावे ।

१४.६.२०२० या दिवशी भाववृद्धी सत्संगात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी प्रत्येक कृती करतांना ‘गुरुदेव आपल्या समवेत आहेत’, असे अनुभवण्यास सांगितले होते.

धर्मरथात प.पू. भक्तराज महाराज यांचे अस्तित्व जाणवणे आणि ‘धर्मरथाच्या मागच्या बाजूवर ॐ उमटला आहे’, असे दिसणे

‘फेब्रुवारी २०२० मध्ये नवीन आणलेल्या धर्मरथाच्या (सनातनचे ग्रंथप्रदर्शन ज्यात लावले जाते, ते वाहन) संदर्भात सेवा करतांना आलेली अनुभूती ….

चारचाकी वाहनाच्या टपाच्या कडेला ठेवलेली पूजेच्या साहित्याची थाळी वाहनाने अर्धा किलोमीटर अंतराचा प्रवास करूनही आहे तशी व्यवस्थित असल्याविषयी आलेली अनुभूती

​‘२०.४.२०२० या दिवशी सकाळी मी नेहमीप्रमाणे शिवमंदिरातील पूजा करण्यासाठी निघालो. तेव्हा मी नित्याप्रमाणे एक थाळी (ताट) घेतली.