
पुणे – शिवसेनेने आरक्षणाला कधीही पाठिंबा दिला नाही; कारण त्यांना आरक्षण द्यायचे नव्हते. सामाजिक आणि शैक्षणिक मागास या मुद्द्यांवर राज्य सरकारला आरक्षण देता येऊ शकते; मात्र राज्य सरकारला हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात मांडता न आल्याने आरक्षण मिळू शकले नाही. त्यामुळे आरक्षण न मिळण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जबाबदार आहेत, अशी टीका आणि आरोप माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी केला आहे.
पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी ७३५.२५ हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन पूर्ण !
अनिरुद्ध कुंभार यांची ‘हिंदु एकता आंदोलन’च्या सांगली शहराध्यक्षपदी नियुक्ती !
उरुळी कांचन (पुणे) येथे मुसलमान दुकानदाराकडून तरुणीचा विनयभंग !
महाराष्ट्रात रेल्वे फाटकमुक्त होण्यासाठी पायाभूत सुविधा उभारा ! – मुख्यमंत्री
देशात अमली पदार्थविरोधी मोहीम चालू असून पाळेमुळे खणून काढणार ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
‘NEET’ Re-Examination : ‘नीट’ पुनर्परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सिद्ध करणारे तज्ञ २१ जूनपूर्यंत रहाणार अज्ञातवासात !