फलटण-पुणे लोहमार्गाचे हिंदुरावांनी पाहिलेले स्वप्न पूर्णत्वास गेल्याचा अधिक आनंद ! – प्रकाश जावडेकर, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री
फलटण-लोणंद-पुणे या मार्गावरील रेल्वेचा ‘ऑनलाईन’ शुभारंभ
फलटण-लोणंद-पुणे या मार्गावरील रेल्वेचा ‘ऑनलाईन’ शुभारंभ
निवेदनात म्हटले आहे की, कोरोना संसर्गामुळे हिंदूंच्या विविध सणांवर प्रशासनाकडून कायम निर्बंध लादण्यात येतात आणि सहिष्णु हिंदू त्यांचे पालनही करत आहेत; मात्र अन्य धार्मिक स्थळांच्या ठिकाणी दिवसातून ५ वेळा शेकडो जण एकत्र येतात.
हक्काच्या घराचे दिवास्वप्न दाखवणारे पालिका प्रशासन घरकुल योजनांचे घोंगडे किती दिवस भिजत ठेवणार आहे ? असा प्रश्न आता झोपडपट्टीधारकांना सतावू लागला आहे.
हिंदुहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे ३१ मार्च या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता बाळासाहेबांचे सुपुत्र आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भूमीपूजन आणि कोनशिला स्थापनेचा कार्यक्रम झाला.
या प्रकरणाशी निगडीत अन्य खंडपिठासमोर पार पडलेल्या सुनावणीमध्ये ‘एस्.आय.टी आणि केंद्रीय अन्वेषण यंत्रणा यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात ‘सील बंद’ लिफाफ्यात प्रगती अहवाल सादर करण्यात आला.
माझा सर्वच भार भगवंत वहात होता, आहे आणि वहाणार’, याची मला थोडी थोडी कल्पना येत आहे. यातील योग्य-अयोग्य मला कळत नाही.
गुजरातमधील इशरत जहाँ चकमकीच्या प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने ३ पोलीस अधिकार्यांची निर्दोष मुक्तता केली. ‘इशरत जहाँ ही आतंकवादी नव्हती, याचे कोणतेही पुरावे नाहीत’, असेही न्यायालयाने म्हटले.
कोरोना संकट काळातील ‘दळणवळण बंदी’चा निर्णय प्रशासनाने रहित केल्यानंतर एम्.आय.एम्.चे खासदार इम्तियाज जलील यांना खांद्यावर घेऊन त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला होता.
जळगाव जिल्ह्यात २ ठिकाणी स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग घेण्यात आले. या वर्गाला श्रीकृष्णकृपेने मिळालेला प्रतिसाद, त्यातून विहंगम प्रसारमार्गाची मिळालेली दिशा, देवाने घेतलेली काळजी आणि शिकायला मिळालेली सूत्रे गुरुचरणी अर्पण करत आहे.
हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज ५ पातशाह्यांशी लढले. त्यांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढून ‘आतंकवाद कसा संपवावा’, हे सर्वांना दाखवून दिले. हा प्रसंग आठवला, तरी आपल्यातील क्षात्रवृत्ती जागी होते.