रेप कल्चर !

आधुनिक शिक्षणपद्धतीमुळे ‘शहाणे’ झालेले भारतातील मेकॉलेपुत्र भारतीय शाळांमध्ये लैंगिक शिक्षण देण्याची मागणी करत आहेत. अशी मागणी करणार्‍यांना ब्रिटनमधील शाळांमध्ये वाढलेले ‘रेप कल्चर’ ही चपराक आहे.

रामनाथी (गोवा) आणि देवद (पनवेल) येथील आश्रमांसाठी ‘सी.सी.टी.व्ही.’च्या संदर्भातील साहित्य अर्पण करून धर्मकार्यात हातभार लावा !

‘सध्या रामनाथी (गोवा) आणि देवद (पनवेल) येथील आश्रमांत ‘सी.सी.टी.व्ही.’च्या संदर्भातील पुढील साहित्याची तातडीने आवश्यकता आहे.

ठाणे येथे कोट्यवधी रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लुटणारी धर्मांधांची टोळी अटकेत

शिवाईनगर भागातील वारीमाता गोल्ड या सोन्या-चांदीच्या दुकानातून १ कोटी ३७ लाख २ सहस्र रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लुटणारे सुलतान शेख, अब्दुल हक आणि आलमगिर शेख या तिघांना कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे.

सातत्याने तक्रार करूनही अवैध पशूवधगृहांवर कारवाई न करणार्‍या वसई-विरार शहर महापालिका प्रशासनाच्या विरोधात गोरक्षकांचे आमरण उपोषण

उघडपणे चालणार्‍या अवैध पशूहत्येच्या विरोधात कारवाई न करणारे वसई-विरार शहर महानगरपालिका प्रशासन जनतेच्या हितासाठी काम करते कि कसायांसाठी ?

शंकराचार्य आणि संत यांच्या त्यागामुळे सनातन धर्माचे अस्तित्व टिकून !

प्रत्येक व्यक्ती जन्मजात सनातनी आहे. पृथ्वीवर जन्माला आल्यानंतर ती विविध जाती-वर्ग यांमध्ये विभागली जाते.

श्री मलंगगडावर आरतीसाठी निघालेले मनसेचे नेते अविनाश जाधव पोलिसांकडून कह्यात !

कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस हिंदूंना कह्यात घेतात आणि धर्मांधांना मात्र कोणतेही कृत्य करण्याची मोकळीक देतात, हा दुटप्पीपणाच होय !

नियम पाळा आणि दळणवळण बंदी टाळा ! – आरोग्यमंत्री राजेश टोपे

लसीकरण वेगाने चालू असून ‘हर्ड इम्युनिटी’ आणण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यातून रुग्णसंख्या न्यून होतांना दिसेल.

नाशिकमध्ये बाजारात खरेदीसाठी प्रतिघंटा आकारले जाणार ५ रुपये शुल्क !

कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने गर्दी टाळण्यासाठी महापालिकेने एक आदेश काढला आहे. बाजारात खरेदीला जाण्यासाठी प्रतिघंटा ५ रुपये शुल्क महापालिकेकडून आकारण्यात येणार आहे.

श्री. मनोज सहस्रबुद्धे यांनी सतारीवर राग यमन वाजवल्यावर आलेल्या अनुभूती

आलाप आरंभ झाल्यावर प्रथम माझ्या अनाहतचक्रावर संवेदना जाणवू लागल्या. त्यानंतर माझ्या मणिपुरचक्रावर मला संवेदना जाणवू लागल्या आणि शेवटी माझ्या सहस्रारावर संवेदना जाणवू लागल्या.

गोवंशहत्या बंदी कायदा त्वरित पारित झाला पाहिजे.

भारतात ७० प्रकारच्या देशी प्रजातीच्या गायी होत्या. त्यांतील केवळ ३० प्रजाती शिल्लक आहेत. त्यामुळे देशात गोवंशहत्या बंदी कायदा त्वरित पारित झाला पाहिजे.