रात्री विनाकारण फिरणार्‍यांवर पुण्यात कारवाईचे आदेश !

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पुण्यात २८ मार्चच्या रात्री ८ पासून प्रतिदिन पुढील आदेश येईपर्यंत संचारबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. रात्री विनाकारण फिरणार्‍या नागरिकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिला आहे.

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी दळणवळण बंदी हा उपाय नाही ! – चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष

आता दळणवळण बंदी केली तर सरकार एक रुपयांचे पॅकज देणार नाही. मागील एक वर्षभर लोकं कसे जगले हे समजणे कठीण आहे, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दळणवळण बंदीला विरोध करत नाराजी व्यक्त केली आहे.

बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण कधी होणार ?

बांगलादेशातील महंमदपूर उपजिल्ह्यात असणार्‍या ४०० वर्षे प्राचीन परुर्कुल अष्टग्राम महा स्मशान आणि राधा गोबिंद आश्रम धर्मांधांनी जाळला. यामुळे येथील रथ आणि देवतांच्या मूर्ती भस्मसात झाल्या.

बांग्लादेश में धर्मांधों ने राधा गोबिंद आश्रम को जलाया ! देवताओं की मूर्तियां भी जलाईं !

– इस्लामी देशों में हिन्दुओं की की दशा !

प्रत्येक हिंदु हृदयात हिंदु नृसिंह छत्रपती शिवरायांचा जन्म होऊ दे !

‘शिवराय’ या ४ अक्षरी मंत्रानी अवघ्या युवा पिढीमधील शौर्याला शतकानुशतके प्रेरणा दिली. तिथीनुसार कि दिनांकानुसार, हे सोडाच ज्याच्या हृदयात छत्रपती शिवरायांचा जन्म प्रत्येक दिवशी होतो, या शिवरुद्राच्या अस्तित्वाने ज्याच्या हृदयात देव, देश आणि धर्म यांचा विचार ओतप्रोत भारवलेला असतो आणि जो यांवर होणार्‍या आघातांना सडेतोड उत्तरे देण्यासाठी शिवशक्तीच्या असीम शौर्याने सिद्ध असतो, तो खरा मावळा !

छत्रपती शिवाजी महाराज आणि सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांचे कार्य एकच ‘हिंदु राष्ट्राची स्थापना करणे !’

‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३१.३.२०२१ या दिवशी तिथीनुसार येत असलेल्या जयंतीनिमित्त गुरूंच्या कृपेने सुचलेले विचार त्यांच्याच चरणी अर्पण करत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्वराज्य स्थापनेमागील हेतू

छत्रपती शिवाजी महाराजांचा हेतू हिंदवी स्वराज्य स्थापनेचा होता. समर्थ रामदास स्वामींनी या परिस्थितीचे वर्णन करतांना ‘म्लेंछ दुर्जन उदंड । बहुता दिसांचे माजले बंड।’, असे म्हटले आहे. हे परकियांचे आक्रमण उघड-उघड धर्मांध होते.

छत्रपती शिवाजी महाराजांमुळे भरतखंडातील मराठ्यांना मिळालेला पराक्रम आणि सुव्यवस्थेचा अमूल्य वारसा !

भरतखंडात इतरांना न मिळालेला असा वारसा छत्रपती शिवाजी महाराजांमुळे मराठ्यांना मिळालेला आहे. आपल्या पूर्वजांनी अजून न विसरल्या गेलेल्या काळात शेकडो लढाया लढल्या आहेत.

पू. (श्रीमती) सुलभा जोशी यांची कन्या सौ. अपर्णा जोशी यांना त्यांच्या आईच्या माध्यमातून मिळालेल्या सत्संगामुळे गुरुदेवांप्रती कृतज्ञता वाटणे

‘सोनियाचा दिवस आजि अमृतें पाहिला ।’ १०.३.२०२० या पावन दिवशी माझी आई श्रीमती सुलभा जोशी ७१ टक्के आध्यात्मिक पातळी प्राप्त करून संतपदी विराजमान झाली. हा भावसोहळा ‘याची देही, याची डोळा ।’ आम्ही अनुभवला.