धर्मबंधनाचे महत्त्व !

‘व्यक्तीस्वातंत्र्याने मानव भरकटत जातो; कारण तो सात्त्विक नाही. असे होऊ नये; म्हणून त्याला धर्मबंधन हवे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरुदेवांप्रती अपार भाव असलेले आणि सर्व साधकांवर प्रीती करणारे पू. जयराम जोशी !

३० मार्च या दिवशी आपण पू. आबांच्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती असलेल्या भावाची काही उदाहरणे पाहिली. आज या लेखमालिकेतील उर्वरित भाग पाहूया.    

शांत, समंजस, परिस्थिती सहजतेने आणि आनंदाने स्वीकारून नेहमी वर्तमानकाळात रहाणारी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीची पुणे येथील कु. प्रार्थना महेश पाठक (वय १० वर्षे) !

फाल्गुन कृष्ण पक्ष प्रतिपदा (२९.३.२०२१) या दिवशी कु. प्रार्थना पाठक (वय १० वर्षे) हिचा वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने पुणे येथील साधिकांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथेे दिली आहेत.

हे गुरुदेवा, मिळावा आपल्या चरणांशी विसावा ।

हे गुरुदेवा,
कितीतरी जन्मांचे पुण्य फळाला आले । आपल्यासारखे थोर मार्गदर्शक गुरु लाभले ॥ १ ॥

स्वतःच्या आत्मरूपाचा शोध घेऊन आनंदघन होणे महत्त्वाचे !

या सुकणार्‍या, नश्‍वर देहाचा अभिमान किती दिवस ठेवायचा? यामध्ये काय आहे ? आनंदघनाचे स्वरूप विसरण्यास याचा अभिमान कारण बनून अपरिमित दुःखास कारणीभूत होत असेल, तर याचा अभिमान सोडण्यास कोणता मुहूर्त पहावयास हवा ?

समष्टीच्या आनंदाने आनंदी होणारी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती मनात अपार भाव असलेली ५९ टक्के आध्यात्मिक पातळीची रत्नागिरी येथील कु. अपाला औंधकर (वय १४ वर्षे) !

मागील भागात अपालामधील शिकण्याची वृत्ती, सकारात्मकता, इतरांना साहाय्य करण्याची वृत्ती इत्यादी गुण पाहिले. आज आपण त्यापुढील भाग पहाणार आहोत.