ट्रेसिंग, टेस्टिंग आणि सर्वेक्षण वाढवण्यावर भर द्या ! – सतेज पाटील, पालकमंत्री

जे अधिकारी-कर्मचारी यांची नोंदणी लसीकरणासाठी झाली आहे, त्यांचे लसीकरण २६ फेब्रुवारीपर्यंत होण्याचे दायित्व त्या-त्या विभागप्रमुखांवर आहे, असे निर्देश पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले.

परात्पर गुरुदेवांवरील दृढ श्रद्धेच्या बळावर अत्यंत कठीण प्रसंगाला सामोरे जाणार्‍या साधिका !

कालच्या लेखात रुग्णालयात असतांना साधिकेने भावाच्या स्तरावर केलेले प्रयत्न आणि रुग्णालयातही साधिकेकडून गुरुदेवांनी सेवा करवून घेणे याविषयीचा भाग पाहिला. आज लेखाचा अंतिम भाग देत आहोत.

मंदिराची स्वच्छता आणि पूजा यांसंदर्भात एका मंदिराची पराकोटीची उदासीनता !

आपण ज्या घरात रहातो, ते प्रतिदिन स्वच्छ ठेवतो. अस्वच्छ घरात रहायला आपल्याला तरी आवडेल का ? त्याचप्रमाणे देवतेच्या मंदिराच्या स्वच्छतेसंदर्भात अशी उदासीनता ठेवल्यास देवतांचे तरी तिथे वास्तव्य राहिल का ?

हिंदूंच्या धार्मिक गोष्टींविषयी निर्णय देतांना हिंदु धर्मग्रंथांचा अभ्यास व्हायला हवा ! – अधिवक्ता सुभाष झा, सर्वोच्च न्यायालय

धार्मिक विषयांवर निर्णय देतांना येथील वेद, उपनिषदे, धर्मग्रंथ यांचा अभ्यास व्हायला हवा.’

देवाप्रती पूर्ण शरणागत आणि भोळा भाव असलेले रामनगर (बेळगाव) येथील सनातनचे ५६ वे संत पू. शंकर गुंजेकर !

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका कु. प्रियांका लोटलीकर यांनी रामनगर (बेळगाव) येथील सनातनचे संत पू. शंकर गुंजेकर यांच्याशी ‘साधनेचा प्रवास’ याविषयी साधलेला संवाद येथे दिला आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘वैयक्तिक जीवनासाठी अधिक पैसे मिळतात; म्हणून सर्वजण आनंदाने अधिक वेळ (ओव्हरटाईम) काम करतात; पण राष्ट्र आणि धर्म यांच्यसाठी १ घंटा सेवा करायला कुणीही सिद्ध नसतो !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले    

पू. दाभोलकरकाका यांना अनुभवायला आलेले आयुर्वेद उपचारांचे महत्त्व !

बद्धकोष्ठतेचा त्रास होत असतांना आधुनिक वैद्यांनी सांगितल्याप्रमाणे पाणी पिण्याचे प्रमाण वाढवल्यावर कोणताही लाभ न होणे आणि आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे पाणी पिण्याचे प्रमाण न्यून केल्यावर पोटासंबंधीचे सर्व त्रास थांबणे

अपार कृपा आणि प्रीती यांचा वर्षाव करणार्‍या परात्पर गुरु  डॉ. आठवले यांच्या चैतन्यदायी सत्संगात साधिकेने अनुभवलेले भावक्षण !

या लेखाच्या सातव्या भागात आपण साधिकेला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयीच्या अनुभूती पाहिल्या. आज त्या पुढील सूत्रे पाहूया.

रत्नागिरी येथील श्री. विष्णु बगाडे ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

‘गुरूंनी दिलेली सेवा गुरुच करवून घेतील’, असा भाव असणारे श्री. विष्णु बगाडे आज जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्त झाले असून त्यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाली आहे, अशी आनंदवार्ता सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम यांनी दिली.