सिंधुदुर्ग – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ६ फेब्रुवारीला सिंधुदुर्ग जिल्हा दौर्यावर येणार आहेत. या दौर्यात ते माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या पडवे, कसाल येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन करणार आहेत. या वेळी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदी उपस्थित रहाणार आहेत. या वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून प्रतिवर्षी १५० आधुनिक वैद्य सिद्ध होणार आहेत. जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेला याचा लाभ होणार आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांनी दिली.
मुंबईवरील २६/११ चे आक्रमण काँग्रेस आणि आय.एस्.आय. यांनी एकत्र घडवून आणले ! – R.V.S. Mani
देश धर्मशाळा नसल्याने घुसखोरांना भारतात राहू देणार नाही ! – अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री
Jamaat E Islami Protest : ढाका (बांगलादेश) येथील भारतीय दूतावासावर ‘जमात-ए-इस्लामी’कडून मोर्चा काढून आक्रमण करण्याचा प्रयत्न
केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसरातील विविध कामांचा शुभारंभ आज होणार !
सीमावर्ती जिल्ह्यांतील लोकसंख्याशासत्रीय पालटांचा अभ्यास करा ! – Amit Shah
Northeast AFSPA Exit : पुढील वर्षापर्यंत एक-दोन राज्ये वगळता संपूर्ण ईशान्य भारतातून ‘सशस्त्र दल (विशेष अधिकार) कायदा’ हटवला जाऊ शकतो ! – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा