गोव्यातील बौद्ध धर्मियांना अनुसूचित जातीचा दर्जा मिळणार

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यामध्ये विधानसभा संकुलातील सभागृहात पार पडलेल्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

नैसर्गिक आपत्तीत मृत झालेल्या महिलेच्या कुटुंबाला शासनाकडून ४ लाख रुपयांचे साहाय्य

तालुक्यातील कोंडये येथील सौ. मयुरी मंगेश तेली या ऑक्टोबर २०२० मध्ये अतीवृष्टीमुळे आलेल्या पुरात वाहून गेल्या होत्या. सौ. मयुरी या नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत झाल्यामुळे महसूल विभागाने त्यांना आर्थिक साहाय्य मिळण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता.

नवीन प्रकारचा विषाणू ज्या वेगाने पसरतो, त्या प्रमाणात उपचार आणि चाचण्या यांची क्षमता ठेवा ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

नवीन प्रकारच्या कोरोनामुळे उपचाराची पद्धत याविषयी ‘टास्क फोर्स’ने अभ्यास करावा. नवीन प्रकारचा विषाणू ज्या वेगाने पसरतो, त्या प्रमाणात उपचार आणि चाचण्या यांची क्षमता ठेवा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथील श्री विठ्ठल मंदिरातील जीर्ण झालेल्या ९ मूर्ती पालटणार

श्री विठ्ठल मंदिर आणि परिवार देवता यांमधील २८ मूर्तींतील ९ मूर्ती जीर्ण झाल्या असून त्या भंग पावल्या आहेत.

महाराष्ट्रातील एका जिल्ह्यात सनातनच्या साधकांची पोलिसांकडून चौकशी

धर्मप्रसार करणार्‍या संस्थेच्या साधकांची चौकशी करणार्‍या पोलिसांनी जर धर्मांधांची अशा प्रकारे कसून चौकशी केली असती, तर देश एव्हाना आतंकवादमुक्त झाला असता !

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘सनातन पंचांग २०२१’ भेट

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांना सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ‘सनातन पंचांग २०२१’ भेट देण्यात आले.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, तसेच सनातनचे पहिले आणि दुसरे बालसंत यांची चित्रे काढतांना जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सनातनचे बालसंत यांची चित्रे काढतांना सौ. दीपा औंधकर यांना जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘सहस्रो वर्षांपूर्वी ऋषीमुनींना सृष्टीची उत्पत्ती, विश्‍वाची रचना, सप्तलोक, सप्तपाताळ, मंत्रशास्त्र, ज्योतिषशास्त्र इत्यादींच्या संदर्भात कळले, ते आधुनिक वैज्ञानिकांना अजूनही कणभरही कळत नाही !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले   

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने आयोजित कार्यशाळेतील जिज्ञासूंना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन

‘जिज्ञासूंना साधनेच्या प्रायोगिक अंगाविषयी माहिती देऊन त्यांच्या साधनेला गती देणे’, या उद्देशाने परात्पर गुरु डॉक्टरांनी जिज्ञासूंना केलेले मार्गदर्शन क्रमशः देत आहोत . . .

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाची कु. अपाला औंधकर हिने ‘नृत्यातील ‘पताक’ ही हस्तमुद्रा केल्यावर काय जाणवते ?’, याचा केलेला अभ्यास !

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाची दैवी बालसाधिका कु. अपाला औंधकर हिला नृत्यातील विविध मुद्रांचा अभ्यास करतांना आलेल्या विविध अनुभूती येथे दिल्या आहेत.