
मुंबई, २२ डिसेंबर (वार्ता.) – राज्याचे नगरविकासमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री, तसेच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांना सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ‘सनातन पंचांग २०२१’ भेट देण्यात आले. सनातन संस्थेचे श्री. अभय वर्तक आणि हिंदु जनजागृती समितीचे मुंबई समन्वयक श्री. सागर चोपदार यांनी एकनाथ शिंदे यांच्या मलबार हिल येथील शासकीय निवासस्थानी जाऊन त्यांना पंचांग दिले.
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
जन्महिंदूंना कर्महिंदू, जागृत हिंदू आणि संघटित हिंदू बनवूया ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती
Only Bengali in Bengal : बंगालमध्ये १ सप्टेंबरपासून सर्व सरकारी कामकाज बंगाली भाषेत होणार ! – मुख्यमंत्री
Sonam Wangchuk : तीन अटी मान्य झाल्यास उपोषण सोडणार ! – सोनम वांगचुक
Sant Balumama Devasthan Scam : तत्कालीन धर्मादाय निरीक्षक रागिणी खडके यांच्यासह कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा नोंद !
शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे पोलिसांना शरण !