मडगाव येथील मोतीडोंगरावर राजकीय वरदहस्ताने अवैध बांधकामे होत आहेत ! – परशुराम गोमंतक सेना
एका संघटनेला दिसते ते सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या प्रशासनाला का दिसत नाही ?
एका संघटनेला दिसते ते सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या प्रशासनाला का दिसत नाही ?
आतापर्यंत सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात (यूएई), रशिया आणि मालदीव यांनी त्यांच्या देशाच्या प्रतिष्ठित पुरस्कारांनी मोदी यांना सन्मानित केले. त्यात आता अमेरिकेची भर पडली आहे. हा काळाचा महिमा आहे. येणार्या काळात भारत विश्वात सर्वोच्च स्थानावर जाणार आहे, याची ही नांदी आहे.
येत्या २६ जानेवारी २०२१ या दिवशी वेंगुर्ले तालुक्यातील चिपी येथे उभारण्यात आलेल्या विमानतळाचे उद्घाटन होणार असल्याचे म्हटले जात आहे. याविषयी केंद्रस्तरावरून, तसेच स्थानिक नेतेही सांगत आहे. या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर या विमानतळाच्या नामकरणावरून नवा वाद चालू झाला आहे.
पाक सरकारने केवळ अनुमती देऊन थांबू नये, तर त्याचे बांधकाम करतांना आणि मंदिर उभारल्यावरही त्या रक्षणासाठी कायमस्वरूपी सशस्त्र बंदोबस्त करावा, असेच हिंदूंना वाटते !
अमेरिकेतील विद्यापिठांमध्ये हिंदु धर्माविषयी अभ्यास केला जातो आणि त्यासाठी पिठाची स्थापना केली जाते. भारतात मात्र शाळांमध्ये गीता शिकवण्याचा निर्णय सरकारने घेतल्यावर कथित निधर्मीवादी, बुद्धीवादी आणि पुरोगामी याला विरोध करतात !
शिक्षणाच्या पाश्चिमात्यकरणाचे फलस्वरूप म्हणून भारतीय कुटुंबव्यवस्था मोडकळीस आलेली आहे. व्यक्ती पूर्णतः स्वार्थी आणि एकांगी होत चालली आहे. आम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत भारतीय जीवनशैलीला विसरत चाललो आहोत.
जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकीत भाजपला प्रथमच ३ जागांवर विजय मिळाला आहे, तसेच यात ५४ जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत, तर गुपकर आघाडीचे उमेदवार ९५ जागांवर आघाडीवर आहेत.
पंतप्रधान मोदी यांना जे वाटते ते या विश्वविद्यालयातील काही धर्मांध विद्यार्थ्यांना वाटत नाही. अशांचा बंदोबस्त व्हायला हवा !
अवैध मद्याची वाहतूक करणार्यांची मजल कुठपर्यंत गेली, हे राज्य उत्पादन शुल्क प्रशासनाने गांभीर्याने घेणे आवश्यक आहे अन्यथा वाळू तस्करी करणारे जसे महसूल अधिकार्यांवर प्राणघातक आक्रमणे करतात, तशी वेळ त्यांच्यावर आल्यास आश्चर्य ते काय ?
गेल्या ६० वर्षांत हा पालट झालेला नसणे गोमंतकियांसाठी दुर्दैवी ! टी.बी. कुन्हा यांनी म्हटल्याप्रमाणे ‘गोंमतकियांच्या राष्ट्रीयत्वाचा र्हास’ तो हाच !