इस्रायल नेहमीच भारताला सैनिकी साहाय्य करत राहील ! – इस्रायल
इस्रायलने भारताला नेहमीच साथ दिली आहे, हे चांगलेच आहे; मात्र भारताने स्वबळावर शत्रूराष्ट्रांशी सामना करावा, असेच भारतियांना वाटते !
इस्रायलने भारताला नेहमीच साथ दिली आहे, हे चांगलेच आहे; मात्र भारताने स्वबळावर शत्रूराष्ट्रांशी सामना करावा, असेच भारतियांना वाटते !
‘अॅमेझॉन’ या ऑनलाईन साहित्य विक्री करणार्या आस्थापनाच्या ‘किंडल’ या ‘ऑनलाईन’ पुस्तक विक्री केंद्रावर मुसलमान पुरुष आणि हिंदु महिला यांच्या संबंधांवर अश्लील पद्धतीने भाष्य करणारी अनेक पुस्तके उपलब्ध आहेत.
मार्गशीर्ष शुक्ल पक्ष तृतीया (१७.१२.२०२०) या दिवशी श्री. धनंजय राजहंस यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित करण्यात आले. त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये देत आहोत . . .
‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे अनेक जन्म आमच्या समवेत आहेत आणि ते सतत आमचे रक्षणही करतात’, असा भाव आता साधनेतून निर्माण झाला असल्याने ‘आम्हाला अनेक वेळा वाचवणारी गुरुमाऊलीच आहे’, यात काहीच शंका नाही.
‘शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक स्तरांवर राष्ट्र-धर्मासाठी कार्य करून काही साध्य होत नाही, हे गेल्या ७२ वर्षांत अनेकदा सिद्ध झाले आहे. ‘आता त्यांच्या जोडीला आध्यात्मिक स्तरावरही कार्य करणे अत्यावश्यक आहे’, हे सर्वांनी लक्षात घेणे आवश्यक आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
आज मार्गशीर्ष पौर्णिमा या दिवशी श्रीमती स्मिता सुरेश घाडगे यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने एका साधिकेला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये देत आहोत . . .
संन्यासी मृत्यूची इच्छा करत नाही आणि जिवंत रहाण्याचीही करत नाही. ज्याप्रमाणे एखादा सेवक आपल्या स्वामींच्या आज्ञेची वाट पहातो, त्याप्रमाणे तो केवळ काळाची प्रतीक्षा करतो.
‘सनातनच्या विविध आश्रमांमध्ये पडदे, नेटलॉन, पायपुसणी, गोधड्या, आसंद्यांसाठी (खुर्च्यांसाठी) कव्हर आदी शिवण्याची सेवा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. या समवेतच आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करणार्या साधकांसाठी सात्त्विक पद्धतीचे पोशाख शिवू इच्छिणार्या साधकांचीही आवश्यकता आहे.
विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यामुळे पुन्हा कोरोना पसरला जाणार नाही ना ?
‘मुस्लीम आरक्षण कायदा’ महाराष्ट्रात लागू होईपर्यंत अध्यादेश काढून त्वरित आरक्षण लागू करावे,