केंद्र सरकारने पुढाकार घेऊन राष्ट्र-धर्मविरोधकांवर कठोर कारवाई करावी ! – पायल रोहतगी, अभिनेत्री
‘चर्चा हिंदु राष्ट्र्राची !’ या विशेष संवादांतर्गत ‘ईशनिंदाविरोधी कायद्याची मागणी का ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ परिसंवाद
‘चर्चा हिंदु राष्ट्र्राची !’ या विशेष संवादांतर्गत ‘ईशनिंदाविरोधी कायद्याची मागणी का ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ परिसंवाद
‘‘मुलगी शाळेत जात असतांना तिला धमकावून, गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्या प्रकरणी एका संशयितास अटक केली असून इतर आरोपींना अटक झालेली नाही.’’
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या धर्मप्रेमींची हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सौ. विजया वेसणेकर यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना सनातन संस्थेच्या वतीने प्रकाशित ‘अलंकारशास्त्र’ आणि ‘गुरुकृपायोग’ हे ग्रंथ भेट दिले.
शरजील उस्मानी यांनी भाषण करतांना ‘हिंदु धर्म सडका आहे’, असे उद्गार काढले आहेत. यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत.
गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्याचे कर्तव्य पोलिसांवर असतांना अशा विविध गुन्ह्यांत पोलिसांचाच सहभाग असणे पोलीस खात्यासाठी लज्जास्पद आहे.
महावितरणमध्ये वीजमीटरचा तुटवडा असणे दुर्दैवी ! वीजमीटरचा तुटवडा कोणत्या कारणामुळे झालेला आहे, हे शोधून त्यावर त्वरित उपाययोजना काढणे अपेक्षित आहे.
येथील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे ३० जानेवारी या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेत अलिगड मुस्लिम विद्यापिठातील शरजील उस्मानी याने भारतीय संघराज्य आणि हिंदू यांच्या विरोधात अत्यंत प्रक्षोभक विधाने केली.
कोरेगाव भीमा दंगल आणि शहरी नक्षलवाद प्रकरणी अटकेत असलेले वरवरा राव यांच्या जामीन आवेदनाची सुनावणी येथील उच्च न्यायालयाने राखून ठेवली आहे. वैद्यकीय पार्श्वभूमीवर दिलेल्या आवेदनावरील युक्तीवाद पूर्ण झाला आहे.
समाजात तेढ निर्माण करण्यासाठी आणि कायदा अन् सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्यासाठीच ही परिषद आयोजित करण्यात आली होती. त्याला अनुमती दिल्याने सरकारच्या मर्जीने हिंदूंच्या विरोधात बोलले जात आहे, असेच आम्हाला वाटते.
वीजचोरी करणार्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश पुणे प्रादेशिक संचालक श्री. अंकुश नाळे यांनी दिले आहेत. त्याप्रमाणे प्रादेशिक विभागात धडक मोहीम राबवण्यात येत आहे. आतापर्यंत ५६६ प्रकरणांमध्ये ९९ लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे.