सावकारी जाचामुळे कुटुंबाने केला सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न !

सावकारांचा जाच टाळण्यासाठी त्यांच्यावर पोलिसांचा वचक हवा ! आध्यात्मिक वारसा असणार्‍या भारतात जनतेला धर्मशिक्षण नसल्यामुळे जनता समस्यांच्या विरुद्ध लढण्याऐवजी आत्महत्येचा पर्याय निवडते, हे दुर्दैवी आहे !

अब्दुल बाबांचा पैसा साई संस्थानकडे जमा करावा ! – आमदार संग्राम जगताप यांची मागणी

अब्दुल बाबांच्या समाधीवर भाविकांकडून येणारा पैसा संस्थानने जमा करावा, अशी मागणी अहिल्यानगर शहराचे महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी केली आहे.

पुणे येथे अटक केलेल्या बांगलादेशी घुसखोराकडून अनेक कागदपत्रे जप्त !

स्वारगेट पोलिसांनी बांगलादेशी घुसखोर एहसान शेख याला काही दिवसांपूर्वी अटक केली होती. त्याच्याकडून बनावट कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

१० वी आणि १२ वीच्या परीक्षा केंद्रांवर संबंधित विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षक आणि कर्मचारी नसतील !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १०० दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रमाअंतर्गत २० ते २६ जानेवारी या काळात ‘कॉपीमुक्त अभियानासाठी जनजागृती सप्ताहा’चे आयोजन केले आहे. 

परिवहन मंडळाच्या सर्व बसस्थानकांवर ‘स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान’ राबवणार !

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पुढील वर्षभर राज्य परिवहन मंडळाच्याच्या राज्यभरातील सर्व बसस्थानकांवर शिवसेना पक्षनेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान’ राबवण्यात येणार आहे.

भिवंडीत २ पोलीस अधिकार्‍यांना लाच घेतांना अटक

पोलिसांनी लाच घेणे म्हणजे कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार होय ! असे भ्रष्ट पोलीस हे पोलीस प्रशासनाला लज्जास्पद !

कुंभक्षेत्री ‘सनातन धर्मशिक्षण आणि ग्रंथ प्रदर्शना’ला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

सनातन संस्था आयोजित धर्मशिक्षण प्रदर्शनाला कुंभपर्वातील श्रद्धाळू, भाविक, संत-महंत यांच्याकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

पुणे येथील बांगलादेशी घुसखोरांवर कारवाईचे आदेश !

घुसखोरांना सहजपणे आधारकार्ड आणि ओळखपत्र मिळते. पैशासाठी देशाच्या सुरक्षेचाही हे दलाल विचार करत नाहीत. यावरून भारतातील भ्रष्टाचार किती विकोपाला गेला आहे, हे लक्षात येते ! यावर आळा बसणे आवश्यक !

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याकडून आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्रीमहंत रवींद्र पुरीजी यांची भेट !

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्रीमहंत रवींद्र पुरीजी यांची २२ जानेवारीला भेट घेतली.

वाटूळ (जिल्हा रत्नागिरी) येथे होणार १० वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन !

राजापूर-लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई आणि वाटूळ ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने वै. ह.भ.प. श्री. हरिभाऊ रामचंद्र चव्हाण साहित्य नगरी, स्वामी गगनगिरी महाराज मठ, वाटूळ, राजापूर येथे ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत हे संमेलन होणार आहे.