कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांत अंशत: संचारबंदी !
महापालिका क्षेत्रात दर शनिवारी आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने आणि कार्यालये बंद ठेवण्याचे निर्देश महापालिकेने दिले असून आजपासून कार्यवाही चालू झाली आहे.
महापालिका क्षेत्रात दर शनिवारी आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने आणि कार्यालये बंद ठेवण्याचे निर्देश महापालिकेने दिले असून आजपासून कार्यवाही चालू झाली आहे.
होळी आणि रंगपंचमीच्या निमित्ताने होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीची मोहीम
येथील ‘फॅशन स्ट्रीट’ भागात २६ मार्चच्या रात्री भीषण आग लागली. आगीमध्ये ५०० दुकाने जळली, तसेच व्यावसायिकांच्या लाखो रुपयांची हानी झाली आहे.
कुंभमेळ्यामध्ये येणार्या संतांची चांगल्या प्रकारे व्यवस्था व्हावी, यासाठी विशेष समिती बनवण्यात आल्याचे शहरविकास मंत्री बंशीधर भगत यांनी घोषित केले.
कोरोनाचा वाढता संसर्ग पहाता कुंभमेळा परिसरात लवकरच दिवसाला ६ सहस्र जणांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे, अशी माहिती हरिद्वारचे मुख्य वैद्यकीय अधिकारी संभूकुमार झा यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना दिली.
भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (‘एफ्.एस्.एस्.ए.आय.आय.’ने) बाटलीबंद पाणी आणि मिनरल पाणी उत्पादकांसाठी भारतीय मानक ब्युरोचे (बी.आय.एस्.’चे) प्रमाणपत्र अनिवार्य केले आहे. १ एप्रिल २०२१ पासून हा नियम लागू होणार आहे.
केवळ आसामसाठीच नाही, तर संपूर्ण देशासाठी असे कायदे केंद्र सरकारने केले पाहिजेत ! इतकेच नव्हे, तर समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा, धर्मांतर बंदी कायदा आदी कायदेही करणे आवश्यक आहेत !
बंगालमध्ये निवडणूक चालू असतांनाही अशा प्रकारच्या घटना घडत असतील, तर निवडणूक शांततेच होईल का ? निवडणूक आयोगाने अशा घटनांकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे आणि कठोर कारवाई करण्यासाठी पोलिसांना आदेश दिला पाहिजे !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बांगलादेशातील ५१ शक्तीपिठांपैकी एक असलेल्या जेशोरेश्वरी काली मंदिरात प्रार्थना ! ‘कालीमाते, जगाला कोरोनाच्या संकटापासून मुक्त कर.’ मला संधी मिळाली, तर मी या ५१ शक्तीपिठांमध्ये जाऊन डोके टेकवेन.
भारत जगातील घुसखोरांची राजधानी नाही. तसे आम्ही होऊ देणार नाही. सरकार कायद्यानुसार आपले काम करत आहे, असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात नमूद केले.