फ्रान्समधील ९६ टक्के माध्यमिक शाळांमध्ये गर्भनिरोधक मिळणारी यंत्रे !
पुढील काही वर्षांत अशी स्थिती भारतात येण्यापूर्वीच मुलांवर योग्य संस्कार करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत आणि त्यासाठी धर्माचरणी शासनकर्ते हवेत !
पुढील काही वर्षांत अशी स्थिती भारतात येण्यापूर्वीच मुलांवर योग्य संस्कार करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत आणि त्यासाठी धर्माचरणी शासनकर्ते हवेत !
एकीकडे ‘ऑनलाईन’ शिक्षण देणारे शिक्षण खाते विद्यार्थ्यांच्या मूलभूत अडचणीही सोडवू शकत नाही आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना आत्महत्या करावी लागते. सरकारी यंत्रणांसाठी यापेक्षा लज्जास्पद गोष्ट दुसरी कुठली असू शकते.
विशाळगड येथील अतिक्रमण, मंदिरे-समाधी यांची दुरावस्था, तसेच या संदर्भातील विविध समस्या यांत लक्ष घालून पुरातत्व विभागाशी तात्काळ पत्रव्यवहार करण्याचे आश्वासन छत्रपती संभाजीराजे यांनी दिले.
समान नागरी कायदा लागू करण्याविषयी अधिवक्ता अश्विनीकुमार उपाध्याय यांनी प्रविष्ट केलेल्या याचिकेला विरोध
देशातील धर्मांधांकडून आणि भारतविरोधी लोकांनी केलेल्या विरोधानंतर पाक सरकारने भारताकडून साखर आणि कापूस आयात करण्याचा निर्णय एका दिवसात मागे घेतला.
जिल्ह्याच्या सर्व सीमांवर वैद्यकीय पथके नियुक्त करण्यात आली आहेत. कुंभमेळ्याला येणार्या सर्व भाविकांचा ७२ घंटे अगोदरचा कोरोनाचा ‘निगेटिव्ह’ अहवाल पडताळणी करूनच त्यांना जिल्ह्याच्या आत प्रवेश दिला जाणार आहे.
अशा घटना रोखण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न करावेत, असेच हिंदूंना वाटते !
‘वर्क फ्रॉम होम’ ही पद्धत कायमसाठीच चालू ठेवण्याविषयी ८७ टक्के भारतीय उद्योग गांभीर्याने विचार करत आहेत’, असे बीसीजी (बॉस्टन कन्सल्टिंग ग्रुप) आणि झूम या आस्थापनांनी केलेल्या एका सर्वेक्षणात दिसून आले आहे.
भारत-पाकिस्तान आणि भारत-चीन सीमेवर सुरक्षा धोका अन् युद्धाची शक्यता याविषयी सैन्यदलप्रमुख नरवणे म्हणाले की, दोन्ही आघाड्यांवर आपल्याला आव्हाने आहेत आणि त्यासाठी आम्ही सदैव सिद्ध आहोत.
नारगोलकर कुटुंबीय आणि महाराष्ट्र शाहीर परिषद आयोजित शिवतृतीया महोत्सवात देण्यात येणारा महाराष्ट्रातील ‘नवोदित शाहीर प्रेरणा’ पुरस्कार सोहळा निवडक निमंत्रितांच्या उपस्थितीत पार पडला.