वाई (सातारा) येथील खासगी वीजदेयक भरणा केंद्राकडून नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक

२ मास विजेचे पैसे मिळाले नाहीत, तर महावितरणचे अधिकारी झोपले होते का ?

तामकणे (जिल्हा सातारा) येथील बौद्ध लेणी परिसरात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाकडे दुर्लक्ष, नियमांचे उल्लंघन !

वसई-विरार शहर महानगरपालिकेने अवैध मांसविक्री करणार्‍या दुकानांवर कारवाई करण्याच्या दिलेल्या आश्‍वासनानंतर गोरक्षकांचे आमरण उपोषण स्थगित

गोरक्षकांच्या उपोषणानंतर अवैध मांसविक्रीवर कारवाई करण्याचे आश्‍वासन देणारे प्रशासन सर्व यंत्रणा हाताशी असतांना कारवाई का करत नाही ?

पिंपरी-चिंचवड येथील खासगी रुग्णालयांनी राखीव खाटांची माहिती न दिल्यास कारवाई करण्याचे आयुक्तांचे आदेश !

खासगी रुग्णालयांनी सातत्याने अशी माहिती दर्शवणारे सूचनाफलक लावावेत, अशी सूचना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर ढोरे यांनी आयुक्त राजेश पाटील यांना केली आहे.

सोलापूर जिल्ह्यात दळणवळण बंदीविषयी कोणताही विचार नाही ! – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

कोरोनाबाधित रुग्ण शोधण्यासाठी प्रतिदिन ६ ते ७ सहस्र कोरोना चाचण्या करण्यात येणार आहेत – शंभरकर

शिवसेना शहरप्रमुख विशालसिंह राजपूत यांच्याकडून आरतीसाठी नगारा, घंटा यंत्र अर्पण !

यामुळे वारकर्‍यांनी समाधान व्यक्त केले. या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभुते, सावर्डेचे सरपंच काकासाहेब, चंद्रकांत मैगुरे, अमोल काळे, पैलवान कुबेरसिंह राजपूत यांसह अन्य उपस्थित होते.

माजी पोलीस आयुक्त धनंजय जाधव यांचे निधन

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त डी.एन्. उपाख्य धनंजय जाधव (वय ७४ वर्षे) यांचे नवी मुंबई येथील नेरूळ येथे खासगी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

सांगली येथे छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारा ! – मावळा प्रतिष्ठानचे निवेदन

कर्मवीर चौकात छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा, यासाठी येणार्‍या अर्थसंकल्पात निधीची तरतूद करावी – मावळा प्रतिष्ठान

पुण्याजवळील सासवडमध्ये जिलेटिनचा स्फोट, दोघांवर गुन्हा नोंद !

या प्रकरणी पोलिसांनी गणेश सरक आणि खाडे यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे, तसेच त्यांना २८ मार्चच्याच रात्री ९ वाजता अटक करण्यात आली.

सोलापूर येथील पंचमुखी हनुमान देवस्थान येथे कोरोनाचे सर्व नियम पाळून शास्त्रोक्त पद्धतीने होलिकोत्सव साजरा !

या वेळी वातावरणामध्ये सात्त्विकता यावी, यासाठी दशांग वनस्पती, तसेच भीमसेनी कापूर, वेलची, गायीच्या शेणापासून सिद्ध केलेल्या गोवर्‍या यांचा वापर करण्यात आला होता.