
पुणे, १ एप्रिल (वार्ता.) – नारगोलकर कुटुंबीय आणि महाराष्ट्र शाहीर परिषद आयोजित शिवतृतीया महोत्सवात देण्यात येणारा महाराष्ट्रातील ‘नवोदित शाहीर प्रेरणा’ पुरस्कार सोहळा निवडक निमंत्रितांच्या उपस्थितीत पार पडला. श्री. श्रीकांत अनिल शिर्के हे पुरस्काराचे मानकरी ठरले असून त्यांना मानपत्र, स्मृतीचिन्ह, रोख रक्कम आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे लॅमिनेशन केलेले छायाचित्र प्रदान करण्यात आले. शिवभूमीवर भविष्यकाळात शाहिरी परंपरेची मनोभावे सेवा घडावी, यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचे निस्सीम उपासक स्वर्गीय शाहीर जयराम गंगाधर नारगोलकर स्मृती ‘नवोदित शाहीर प्रेरणा’ पुरस्कार देऊन शिवतृतीया महोत्सवाच्या पूर्वसंध्येला त्यांना गौरवण्यात आले.
वैध ‘प्रिस्क्रिप्शन’विना गर्भपाताच्या गोळ्यांची खरेदी-विक्री करू नका !
मोरजी येथे दुसर्या दिवशीही अवैध बांधकामांवर कारवाई
उल्हासनगर येथे घरफोडी करणार्या धर्मांधाला अटक; १० लाख ९० सहस्र रुपयांचे दागिने जप्त !
स्मार्ट वीजमीटरला विरोध करणार्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ! – सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना, दोडामार्ग शाखा
लोहियानगर (पुणे) येथील आधुनिक वैद्यांनी पिस्तुल दाखवून दिली जिवे मारण्याची धमकी !
सातारा निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना काही युवकांकडून मारहाण