मुंबई महापालिका सभागृहात जागेअभावी अटलबिहारी वाजपेयी यांचा पुतळा उभारण्यास प्रशासनाचा नकार
भारतरत्न आणि देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा पुतळा उभारण्यास महापालिका प्रशासनाने नकार दिला आहे.
भारतरत्न आणि देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा पुतळा उभारण्यास महापालिका प्रशासनाने नकार दिला आहे.
दळणवळण बंदी काळापासून अद्यापर्यंत वीज कर्मचारी प्राणांची पर्वा न करता काम करत आहेत. शासनाने इतर विभागातील कर्मचार्यांना दीपावलीनिमित्त सानुग्रह अनुदान (बोनस) जाहीर केले; मात्र वीज कर्मचार्यांना यापासून वंचित ठेवले.
कोरोनामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहन चोर्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
कराड तालुक्यातील कोळेवाडी येथे ९४ सहस्र ५०० रुपयांच्या बनावट नोटा आणि देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणारी टोळी जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. ठाणे गुन्हे शाखा आणि सातारा स्थानिक गुन्हे शाखा यांच्या वतीने संयुक्त कारवाई करण्यात आली.
हरियाणामध्ये भाजपचे सरकार असतांना अशा प्रकारची नोटीस विहिंपला का द्यावी लागते ? सरकारनेच हे आरक्षण रहित करून हिंदूंना न्याय दिला पाहिजे.
पाकमध्ये हिंदूंचा वंशसंहार होत असतांना त्याविषयी निष्क्रीय रहाणार्या इम्रान खान यांना पुढे हिंदूच शिल्लक रहाणार नसल्याने अशा शुभेच्छा देण्यासाठी वेळ घालवावा लागणार नाही, हेही तितेकच सत्य आहे !
राष्ट्रीय बजरंग दलाद्वारे बिलीव्हर्स ईस्टर्न चर्चच्या तिरुवल्ला मुख्यालयाजवळ निषेध मोर्चा काढण्यात आला. या वेळी के.पी. योहानन यांना अटक करून त्यांची आणि या चर्चची संपूर्ण संपत्ती जप्त करण्याची मागणी करण्यात आली.
यापुढे जाऊन काश्मीरमध्ये हिंदूंचे पुनर्वसन करण्यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवेत, असेच हिंदूंना वाटते !
धर्मांधांचा अन्य धर्मियांप्रतीचा द्वेष पहाता संपूर्ण जगाने इस्लामी कट्टरतावादाच्या आणि आतंकवादाच्या विरोधात उभे ठाकणे आवश्यक आहे !
तृणमूल काँग्रेसच्या राज्यात ही परिस्थिती निर्माण झाली आहे आणि ती तिच्याकडून पालटली जाणार नसल्याने केंद्र सरकार हे अड्डे नष्ट का करत नाही अन् बंगालची स्थिती सुधारण्यासाठी तेथील सरकार विसर्जित का करत नाही ?, असे प्रश्न हिंदूंना पडतात !