वारगाव येथे गांजाविक्री करणारा कह्यात
सिंधुदुर्ग जिल्हा आता अवैध मद्यासह अमली पदार्थांचेही ठिकाण बनत आहे, असे म्हटल्यास चुकीचे होईल का ?
सिंधुदुर्ग जिल्हा आता अवैध मद्यासह अमली पदार्थांचेही ठिकाण बनत आहे, असे म्हटल्यास चुकीचे होईल का ?
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते हरिश रावत यांनी केली.
ऊस उत्पादकांच्या सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि उपमुख्यमंत्री तथा कृषीमंत्री बाबू कवळेकर यांनी दिल्याने उस उत्पादकांनी त्यांचे चालू असलेले आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या विरोधात अनेक पुरावे सापडूनही केंद्र सरकार अद्याप तिच्यावर बंदी घालत नाही, हे आश्चर्यच म्हणावे लागेल, असाच विचार हिंदूंच्या मनात येत असणार !
हिमाचल प्रदेश, राजस्थान आणि केरळ येथे मोठ्या प्रमाणात पशू मरत असल्याने केंद्राने गोव्यासह अनेक राज्यांना ‘बर्ड फ्ल्यू’ पसरू नये यासाठी सुरक्षिततेचे उपाय करण्याची चेतावणी दिली आहे.
राज्यात अनधिकृतपणे करण्यात येत असलेल्या गांजाच्या लागवडीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गोवा पोलिसांनी इतर वर्षांच्या तुलनेत वर्ष २०२० मध्ये अनधिकृत गांजा लागवडीवर केलेल्या कारवाईवरून ही गोष्ट उघड झाली आहे.
मुंबई सेंट्रल टर्मिनसला ‘नाना शंकरशेठ’ यांचे नाव देण्याची मागणी फार जुनी आहे.
वणीमार्गे तेलंगणा राज्यात गोवंश तस्करी पुष्कळ प्रमाणात वाढलेली आहे. याविषयी गुप्त माहिती वणी पोलिसांना मिळाल्यावरून बायपास मार्गावर सापळा लावून ५ वाहनात कोंबून भरलेला २९ नग गोवंश सोडवला.
घरी काम करणार्या गृहिणींचे कामही हे त्यांच्या नोकरी करणार्या पतीच्या कामाइतकेच महत्त्वाचे असते.
जगभरामध्ये हिंदु धर्माची होत असलेली हानी थांबवण्यासाठी, तसेच धर्म, संस्कृती, हिंदु राष्ट्र यांच्या विचारांंच्या प्रसारासाठी सामाजिक माध्यमांचा प्रभावी वापर व्हावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ३ जानेवारी या दिवशी विदर्भस्तरीय ‘ऑनलाईन सोशल मीडिया प्रगत प्रशिक्षण’ शिबिराचे आयोजन करण्यात आले.