
पणजी – हिमाचल प्रदेश, राजस्थान आणि केरळ येथे मोठ्या प्रमाणात पशू मरत असल्याने केंद्राने गोव्यासह अनेक राज्यांना ‘बर्ड फ्ल्यू’ पसरू नये यासाठी सुरक्षिततेचे उपाय करण्याची चेतावणी दिली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आवश्यक काळजी घेण्याची सूचना पशूसंवर्धन खात्याला केली आहे.
पनवेल येथे मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर
अकोला येथे ‘गुरु-शिष्य परंपरा : आधुनिक शिक्षणासाठी प्राचीन प्रणाली’ यावर व्याख्यान !
आषाढी वारीनिमित्त ‘बंगाली एज्युकेशन सोसायटी स्कूल’च्या विद्यार्थ्यांनी काढली हरिनाम दिंडी !
मोपा येथील ‘फॉर्म्युला रेसिंग’ स्पर्धेसाठी वीजदेयकात २ कोटी रुपयांची सवलत
राष्ट्रपतींना पाठवायचे निवेदन साहित्यिकांकडून मराठी राजभाषा निर्धार समितीकडे सुपुर्द
सर्वाेच्च न्यायालयाचा निवाडा होईपर्यंत कळसा-भंडुरा प्रकल्पांना वन मंत्रालयाची संमती मिळणार नाही !