सिंधुदुर्ग जिल्हा आता अवैध मद्यासह अमली पदार्थांचेही ठिकाण बनत आहे, असे म्हटल्यास चुकीचे होईल का ?

कणकवली – तालुक्यातील रोडयेवाडी, वारगाव येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने धाड टाकून गांजाविक्री करणारा प्रवीण आत्माराम गुरव (वय ५० वर्षे) याला कह्यात घेतले. या वेळी त्याच्याकडे ७२६ ग्रॅम वजनाचा ओला गांजा सापडला. त्याची बाजारात किंमत २९ सहस्र ४० रुपये आहे, तसेच ५०० रुपये किमतीचा वजन काटा आणि रोख ५६० रुपये, असा एकूण ३० सहस्र १०० रुपयांचा मुद्देमाल पथकाने कह्यात घेतला.
सावंतवाडी रेल्वेस्थानकात ३ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास विलंब : नागरिक संतप्त
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण
वाशी येथे ‘जनसंवाद-विकास’ उपक्रमात नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर भर
ठाणे रेल्वेस्थानकातील उपाहारगृहांत कीड लागलेला भाजीपाला आणि काळवंडलेले तेल यांचा वापर
ऐरोली बसस्थानकात मोठ्या पावसानंतर खड्डे
टाकळी (सांगली) येथे वाढीव वर्गणी देऊनही भेडसावणार्या तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त !