आपण वानवासी, ग्रामवासी किंवा नगरवासी असलो, तरी आपण सगळे भारतवासी आहोत ! – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
राष्ट्रपती मुर्मू पुढे म्हणाल्या की, वसाहतवादी राजवटीने केवळ आपल्या सांस्कृतिक परंपरांना विकृत केले नाही, तर त्यांनी आपली सामाजिक रचना उद़्ध्वस्त केली. त्यांनी आपल्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक प्रणालींवर आघात केले;..