छत्तीसगडमध्ये २०० गरीब आदिवासींची ‘घरवापसी !

छत्तीसगडमध्ये २०० गरीब आदिवासींची ‘घरवापसी !

कवर्धा जिल्ह्यात असलेल्या पंडरिया भागात अनुमाने २०० गरीब आदिवासींनी घरवापसी केली. या लोकांमध्ये चर्चच्या एका पाद्र्याचाही समावेश आहे, हे विशेष.

छत्तीसगडमधील सरकारी शाळेतील विद्यार्थिनींवर धर्मांतरासाठी दबाव आणणार्‍या मुख्याध्यापिका निलंबित

छत्तीसगडमधील सरकारी शाळेतील विद्यार्थिनींवर धर्मांतरासाठी दबाव आणणार्‍या मुख्याध्यापिका निलंबित

छत्तीसगडमध्ये हिंदुत्वनिष्ठ भाजपची सत्ता असल्यामुळे अशांचे निलंबन नको, तर त्यांना कठोर शिक्षा करण्यासह बडतर्फ करणे आवश्यक !

Chhattisgarh Pastor Beaten : बस्तर (छत्तीसगड) – हिंदूंचे धर्मांतर केल्याच्या प्रकरणी संतप्त गावकर्‍यांनी पाद्र्याला चोपले !

Chhattisgarh Pastor Beaten : बस्तर (छत्तीसगड) – हिंदूंचे धर्मांतर केल्याच्या प्रकरणी संतप्त गावकर्‍यांनी पाद्र्याला चोपले !

प्रशासन धर्मांतर करणार्‍या शक्तींना अटोक्यात आणू न शकल्याने आता जनताच कायदा हातात घेत असली, तरी त्याचे उत्तरदायित्व हे शेवटी कायदा-सुव्यवस्था पहाणार्‍या प्रशासनाचेच आहे, हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे !

Mahfooz Khan Raipur : प्रियकर महफूज खान याच्या घरात प्रेयसी कविताचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला !

Mahfooz Khan Raipur : प्रियकर महफूज खान याच्या घरात प्रेयसी कविताचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला !

‘महफूज खान कवितावर वारंवार विवाहासाठी दबाव आणत होता, ज्यामुळे कविता प्रचंड मानसिक तणावाखाली होती. तो कविताला मारहाण करायचा आणि अशा घटना इन्स्टाग्रामवर थेट प्रक्षेपितही करायचा. यामुळे तिला मानसिक धक्का बसला होता’,

हिंदु जनजागृती समितीकडून छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा सत्कार !

हिंदु जनजागृती समितीकडून छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा सत्कार !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा सत्कार करण्यात आला. राज्यात धर्मांतरबंदी कायदा लागू करणे आणि राज्य नक्षलमुक्त करणे, या ऐतिहासिक कामगिरीसाठी समिती आणि गोरक्षक यांच्या संयुक्त शिष्टमंडळाने त्यांचे अभिनंदन केले.

प्राध्यापकाविरुद्धची फौजदारी कारवाई रहित करण्यास छत्तीसगड उच्च न्यायालयाचा नकार !

प्राध्यापकाविरुद्धची फौजदारी कारवाई रहित करण्यास छत्तीसगड उच्च न्यायालयाचा नकार !

गुरु घासीदास केंद्रीय विद्यापिठातील ७ दिवसांच्या ‘एन्.एस्.एस्.’ शिबिरात ‘ईद-उल्-फितर’ (रमजान ईद) निमित्त मुसलमान विद्यार्थ्यांना मंचावर नमाजपठण करण्यास सांगण्यात आले होते.

Chhattisgarh Mandir Mahasangh : मंदिरांचे रक्षण आणि सुव्यवस्था यांसाठी ‘मंदिर महासंघ छत्तीसगड’ची स्थापना

Chhattisgarh Mandir Mahasangh : मंदिरांचे रक्षण आणि सुव्यवस्था यांसाठी ‘मंदिर महासंघ छत्तीसगड’ची स्थापना

वैशाख शुक्ल तृतीया, म्हणजे अक्षय तृतीया या पवित्र मुहूर्तावर १९ एप्रिल २०२६ या दिवशी मंदिर महासंघाची औपचारिक स्थापना करण्यात येणार आहे.

छत्तीसगडमध्ये ‘मंदिर महासंघ’ स्थापन करण्याचा मंदिर विश्वस्त आणि पुजारी यांचा निर्धार !

छत्तीसगडमध्ये ‘मंदिर महासंघ’ स्थापन करण्याचा मंदिर विश्वस्त आणि पुजारी यांचा निर्धार !

मंदिरांचे पद्धतशीर व्यवस्थापन सुनिश्चित करणे, मंदिरांच्या भूमींवरील अतिक्रमण थांबवणे आणि मंदिरांना सनातन धर्माच्या प्रसारासाठी प्रभावी केंद्र बनवणे या उद्देशाने छत्तीसगडमधील प्रमुख मंदिरांचे विश्वस्त, महंत आणि पुजारी यांची एक बैठक नुकतीच पार पडली.

विविध जिहाद थांबवण्यासाठी हिंदु संघटनांनी एकत्र यावे ! – शांता अक्का, प्रमुख संचालिका, राष्ट्र सेविका समिती

विविध जिहाद थांबवण्यासाठी हिंदु संघटनांनी एकत्र यावे ! – शांता अक्का, प्रमुख संचालिका, राष्ट्र सेविका समिती

हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांता अक्का यांची सदिच्छा भेट घेतली.

Naxalite Rupi Encounter : कांकेर (छत्तीसगड) येथे ५ लाख रुपयांचे बक्षीस असलेली महिला नक्षल कमांडर चकमकीत ठार

Naxalite Rupi Encounter : कांकेर (छत्तीसगड) येथे ५ लाख रुपयांचे बक्षीस असलेली महिला नक्षल कमांडर चकमकीत ठार

रूपी माओवादी संघटनेच्या प्रादेशिक समितीची सदस्या होती, तसेच ती छत्तीसगडमधील बस्तर परिसरात सक्रीय असलेली शेवटची वरिष्ठ तेलुगु नक्षलवादी होती.