रायपूर (छत्तीसगड) येथील घटना
महफूज खान याने कविताची हत्या केल्याच्या कुटुंबियांच्या आरोपानंतर त्याला अटक

रायपूर (छत्तीसगड) – येथील संतोषी नगर भागात १९ एप्रिलला रात्री १९ वर्षीय कविता दास हिचा मृतदेह तिचा प्रियकर महफूज खान याच्या घरी संशयास्पद परिस्थितीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. तरुणीच्या कुटुंबियांनी महफूज खान याच्यावर कविताचा छळ आणि हत्या केल्याचा आरोप केला आहे. घटनेचे गांभीर्य जाणून पोलिसांनी महफूज खान याला अटक केली असून त्याची चौकशी चालू आहे.
कविताने आत्महत्या केली असल्याचा पोलिसांचा तर्क कविताच्या कुटुंबियांना मान्य नाही. तिच्या कुटुंबाने ‘महफूज खान कवितावर वारंवार विवाहासाठी दबाव आणत होता, ज्यामुळे कविता प्रचंड मानसिक तणावाखाली होती. तो कविताला मारहाण करायचा आणि अशा घटना इन्स्टाग्रामवर थेट प्रक्षेपितही करायचा. यामुळे तिला मानसिक धक्का बसला होता’, अशी माहिती दिली आहे.
अभिनेते आमिर खान यांच्या सावत्र भावावर त्याच्या पूर्व पत्नीकडून गंभीर आरोप !
मी मुसलमान आहे; पण देशात शरीयत लागू करणार नाही ! : Burkina Faso President Ibrahim
Uttarakhand Ghar Wapsi : उत्तराखंडमध्ये थारू जमातीच्या ३६ कुटुंबांतील १०६ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश
गोहत्येच्या प्रकरणी ३ मुसलमानांना प्रत्येकी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा
Bangladesh Massive Protests : बांगलादेशात हिंदु तरुणाच्या अन्याय अटकेविरुद्ध अल्पसंख्यांकांची निदर्शने
‘एस्.आय.आर्.’ प्रक्रिया करण्यार्या शिक्षकाला ३ धर्मांधांकडून मारहाण !