चर्चच्या एका पाद्र्याचाही समावेश !
भाजपच्या आमदार भावना बोहर यांनी लोकांचे पाय धुऊन हिंदु धर्मात केले स्वागत
(घरवापसी म्हणजे हिंदु धर्मात पुनर्प्रवेश)

रायपूर (छत्तीसगड) – राज्यातील कवर्धा जिल्ह्यात असलेल्या पंडरिया भागात अनुमाने २०० गरीब आदिवासींनी घरवापसी केली. या लोकांमध्ये चर्चच्या एका पाद्र्याचाही समावेश आहे, हे विशेष. कार्यक्रमाला पंडरियाच्या भाजप आमदार भावना बोहरा उपस्थित होत्या. त्यांनी धार्मिक विधींसह झालेल्या या सोहळ्यात आदिवासींचे सनातन धर्मात स्वागत केले. लोकांचे पाय धुवून त्यांचा सन्मान केला.
📍 Pandariya, Chhattisgarh: 200 Tribal Families Return to Sanatan Dharma in ‘Ghar Wapsi’ Ceremony
A church pastor was also among those who embraced Hinduism again.
BJP MLA @BhawnaBohrabjp welcomed the tribals by washing their feet and performing religious rituals.
The campaign… pic.twitter.com/rySZr0LRaY
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 23, 2026
आमदार बोहरा म्हणाल्या की, पंडरिया विधानसभा मतदारसंघात स्थानिक लोकांच्या साहाय्याने दीर्घकाळापासून घरवापसी अभियान राबवले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून या अभियानास आरंभ झाला. आतापर्यंत या भागात असलेल्या विविध गावांतील साधारण ७५० लोकांनी हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला आहे.
सनातन संरक्षण का यह अभियान जारी रहेगा अविराम…..
।। जय जय श्री राम ।। pic.twitter.com/hg3PZFfNiH
— Bhawna Bohra (@BhawnaBohrabjp) May 22, 2026
विविध गावांतून घरवापसी झालेल्यांची संख्या !
१. नेउर वन क्षेत्राजवळील गावांतून ११५ लोक
२. कुई-कुकदुर भागातून ७० लोक
३. दमगड गावातून ५० लोक
४. कुलहिडोंगरी गावातून १४० लोक
भाजपचे कार्यकर्ते सूरज साखरे यांच्यावर अज्ञातांचा गोळीबार !
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती