जगद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत १ लाख ५४ सहस्र ७६६ हून अधिक जणांनी केली ‘घरवापसी’ !
(घरवापसी म्हणजे हिंदु धर्मात पुनर्प्रवेश)

दुर्ग (छत्तीसगड) – परधर्मीय धर्मप्रचारकांच्या भुलथापा आणि आमिषे यांना भुलून मूळ सनातन हिंदु धर्मापासून दूर गेलेल्या १७५ जणांनी ४ जून या दिवशी दुर्ग जिल्ह्यातील पुलगाव येथे हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला. जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणादायी विचारांनी प्रभावित होऊन या बांधवांनी शास्त्रोक्त विधी आणि वैदिक मंत्रोच्चार यांच्या साक्षीने स्वधर्माचा स्वीकार केला.
Chhattisgarh: Inspired by Jagadguru Shrimad Ramanandacharya Narendracharyaji Maharaj, 175 people return to Hindu Dharma in Durg
Under His Holiness' guidance, a massive 'Ghar Wapsi' mission has legally & constitutionally brought over 1,54,766 people back to their roots across… pic.twitter.com/0VdXuKved9
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 10, 2026
विविध संत-महंतांच्या वंदनीय उपस्थितीत हा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि धार्मिक वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमास लोकतंत्र सेनानी संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सच्चिदानंद उपासने, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रबल प्रताप सिंह जुदेव, तसेच दुर्ग जिल्ह्याचे माजी आमदार अरुण वोरा हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.


काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित
लाठीमाराचे व्हिडिओ पहायला आमच्याकडे वेळ नाही !
‘माऊली-माऊली’च्या भक्तीमय जयघोषात माळशिरस तालुक्यातील ठाकुरबुवा समाधी येथे पार पडले माऊलींच्या पालखीचे तिसरे गोल रिंगण !