Danish Ali Attacked : अमरोहा येथील काँग्रेसचे उमेदवार दानिश अली यांच्या गाडीची तोडफोड करण्याचा मुसलमानांच्याच जमावाचा प्रयत्न

५ वर्षांत केलेल्या कामांची माहिती मागितली !

Kanyadan Allahabad HC : हिंदु विवाहात ‘कन्यादान’ हा अनिवार्य विधी नसून विवाहासाठी ७ फेर्‍या पुरेशा ! – अलाहाबाद उच्च न्यायालय

न्यायालयाने सांगितले की, ‘हिंदु विवाह कायदा, १९५५’मध्ये हिंदु विवाहासाठी केवळ ७ फेर्‍या अनिवार्य मानण्यात आल्या आहेत. कायद्यात कन्यादानाचा उल्लेख नाही.

Cameroon Cheating 15 crore India:कॅमेरूनच्या २ विद्यार्थ्यांनी भारतात फसवणुकीने कमावले १५ कोटी रुपये !

अकुंबे बोमा आणि मायकेल बुनेवा अशी या दोघांची नावे असून ते नोएडा येथे रहात होते. या दोघांनी मिळून अनेकांची सुमारे १५ कोटी रुपयांची फसवणूक केली आहे.

‘Alexa’ monkeys:माकडांपासून जीव वाचवण्यासाठी १३ वर्षीय मुलीने घेतले ‘अलेक्सा’चे साहाय्य !

यंत्राने लगेच मुलीचे ऐकून कुत्र्यांच्या भुंकण्याचा मोठा आवाज काढण्यास आरंभले. या आवाजामुळे सर्व माकडे घाबरून घराबाहेर पळाली.

उत्तरप्रदेश मदरसा मंडळ कायदा रहित करण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगित

सर्वोच्च न्यायालयाने ‘उत्तरप्रदेश बोर्ड ऑफ मदरसा एज्युकेशन अ‍ॅक्ट २०२४’ला घटनाविरोधी ठरवणार्‍या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपिठाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.

UP Terriorists Arrested : उत्तरप्रदेशातून ३ जिहादी आतंकवाद्यांना अटक

भारतात आतंकवादी कारवाया घडवून आणण्याचा प्रयत्न करणार्‍या पाकला भारत कधी धडा शिकवणार ?

Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati : गोहत्या थांबल्या नाहीत, तर ५ वर्षांनंतर गायी चित्रात पहाव्या लागतील !

धर्मशास्त्र आणि कायदे यांनुसार जे गुन्हे अन् पाप करतात त्यांचे समर्थन करणेही पाप आहे. त्यामुळे गोरक्षणासाठी झटणार्‍या पक्षांना मतदान करा, असे आवाहन शंकराचार्य अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती यांनी केले.

Kanpur Hindu Conversion : कानपूर (उत्तरप्रदेश) येथे धर्मांतरासाठी चर्चमध्ये नेण्यात येणार्‍या हिंदूंची सुटका

धर्मांतर केल्यास प्रतिमहा ५० सहस्र रुपये देण्याचे दाखवण्यात आले होते आमीष !

कुख्यात गुंड मुख्तार अन्सारीच्या समर्थनार्थ व्हॉट्स अ‍ॅपवर स्टेटस ठेवणार्‍या मुसलमान पोलीस हवालादारावर कारवाई होणार !

धर्माच्या आधारे कुख्यात गुंडाचे समर्थन करणारे मुसलमान पोलीस जनतेचे विशेषतः हिंदूंचे कधीतरी रक्षण करू शकतील का ?

श्रीकृष्णजन्मभूमीवरील शाही ईदगाह मशिदीतील कृष्ण विहिरीची हिंदु महिलांनी केली पूजा !

मथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमीवरील शाही ईदगाह मशिदीत असणार्‍या कृष्ण विहिरीची हिंदु महिलांनी पूजा केली. शीतला अष्टमीनिमित्त महिला पारंपरिकपणे येथे पूजा करतात.