चर्चच्या पाद्रयाने वाग्दत्त वधूचे लैंगिक शोषण करून विवाहास नकार दिला
एरव्ही हिंदु साधू-संतांच्या विरोधात कुणी केवळ आरोपही केला, तरी हिंदु संतांची निंदानालस्ती करणारी प्रथितयश प्रसारमाध्यमे आता मात्र मूग गिळून गप्प आहेत !
एरव्ही हिंदु साधू-संतांच्या विरोधात कुणी केवळ आरोपही केला, तरी हिंदु संतांची निंदानालस्ती करणारी प्रथितयश प्रसारमाध्यमे आता मात्र मूग गिळून गप्प आहेत !
हिंदूंच्या मंदिरांचे रक्षण करणे किती महत्त्वाचे झाले आहे, हे लक्षात येते ! आतापर्यंत रात्री गुपचूप मंदिरांमध्ये घुसून मूर्तींची तोडफोड होत होती, आता थेट मंदिरात घुसून शिवीगाळ केली जात आहे, उद्या तोडफोड करण्याचे धाडस झाल्यास आश्चर्य वाटू नये !
कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी, अरुणाचलेश्वर पर्वतावर कार्तिक दीप लावण्यात आला. प्रतिवर्षी कार्तिक मासातील पौर्णिमेच्या दिवशी तिरुवण्णामलाई येथील अरुणाचलेश्वर मंदिर आणि अरुणाचल पर्वतावर सुंदर असा एक मोठा दीप प्रज्वलित केला जातो
‘गर्भनिरोधक आणि अंतर्वस्त्र विकण्याच्या नावावर चालवण्यात येणारी विज्ञापने सर्व वयाच्या लोकांकडून पाहिली जातात आणि सर्व वाहिन्यांवर दाखवली जातात. या विज्ञापनांमध्ये दाखवली जाणारी नग्नता हा गुन्हा आहे.
काही मासांपूर्वी पोलिसांनी सुरक्षेची मागणी फेटाळली होती ! देशात हिंदुत्वनिष्ठांच्या होणार्या हत्या रोखण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेणे आवश्यक आहे, असेच हिंदूंना वाटते !
तमिळ भाषेतील ‘मुकुठी अम्मान’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट हिंदीतील ‘पीके’ या चित्रपटावर आधारित आहे. ‘पीके’ चित्रपटात हिंदु देवता, गुरु आणि परंपरा यांचे मोठ्या प्रमाणावर विडंबन करण्यात आले होते, तर ‘मुकुठी अम्मान’ या चित्रपटातही असेच विडंबन काही प्रमाणात करण्यात आले आहे.
अभिनेते रजनीकांत यांनी भगवान कार्तिकेय (मुरुगन) यांच्या भजनाचा अवमान करणार्या ‘करूप्पर कूटम्’ या यू ट्यूब वाहिनीच्या विरोधात तमिळनाडू सरकारने केलेल्या कारवाईचे कौतुक केले आहे.