भारतीय सैनिकाच्या पत्नीचा विनयभंग करून मारहाण करणार्यांना अटक
भारताच्या सुरक्षेसाठी प्राणपणाने सीमेवर तैनात असणार्या सैनिकाच्या पत्नीवर अशा प्रकारे आक्रमण होणे लज्जास्पद आहे ! असे करणार्यांना कठोर कारवाई करणे आवश्यक आहे !
भारताच्या सुरक्षेसाठी प्राणपणाने सीमेवर तैनात असणार्या सैनिकाच्या पत्नीवर अशा प्रकारे आक्रमण होणे लज्जास्पद आहे ! असे करणार्यांना कठोर कारवाई करणे आवश्यक आहे !
देशभरातील घटना पहाता हे लव्ह जिहादचे प्रकरण नसेल कशावरून ?
असे कृत्य करणार्याला कठोरातील कठोर शिक्षा केली पाहिजे !
भूमीचे नियंत्रण मंदिराकडेच देण्याचा न्यायालयाचा आदेश !
राज्यातील विल्लुपूरम् जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने ३ लोकांचा मृत्यू झाला, तर ११ लोकांना उपचारांसाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. ही घटना एकियारकुप्पम् गावात मासे पकडणार्यांच्या वस्तीमध्ये घडली.
राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने बंदी घालण्यात आलेली जिहादी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या (पी.एफ्.आय.च्या) संदर्भात एका प्रकरणी तमिळनाडू राज्यात ६ ठिकाणी धाडी घातल्या.
ही आहे लोकशाही देशातील दडपशाही ! जिहादी मुसलमानांचे षड्यंत्र उघड करणार्या या चित्रपटावर अशा प्रकारे अघोषित बंदी घालणे नागरिकांच्या मूलभूत स्वातंत्र्याच्या विरोधात आहे. याविषयी केंद्र सरकारने हस्तक्षेप करणे आवश्यक आहे !
तमिळनाडू मल्टिप्लेक्स असोसिएशनने ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाचे प्रदर्शन रविवार, ७ मे पासून राज्यभरात बंद केले आहे. ‘हा चित्रपट कायदा आणि सुव्यवस्थेला धोका ठरू शकतो’, असे या संघटनेने याविषयी म्हटले आहे.
इस्लामिक स्टेट आणि लव्ह जिहादची भीषणता दाखवल्यावर धर्मांध मुसलमान आणि त्यांच्या संघटना यांना मिरच्या झोंबणारच !
राष्ट्रीय नेमबाज तारा सहदेव, अभिनेत्री रश्मी शहाबाझकर, तुनिषा शर्मा अशा अनेक हिंदु महिला लव्ह जिहादच्या बळी ठरल्या आहेत. लव्ह जिहादपासून हिंदु महिलांना वाचवण्यासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे !