पिंगुळी येथे आज प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराजांचा पुण्यतिथी सोहळा
पिंगुळी येथील प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज यांचा ३६ वा पुण्यतिथी सोहळा ३१ जानेवारी २०२१ या दिवशी त्यांच्या येथील समाधी मंदिरात साजरा होणार आहे.
पिंगुळी येथील प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज यांचा ३६ वा पुण्यतिथी सोहळा ३१ जानेवारी २०२१ या दिवशी त्यांच्या येथील समाधी मंदिरात साजरा होणार आहे.
‘ऑनलाईन’ माध्यमातून गिर्हाईकांचा शोध घेऊन त्याद्वारे वेश्या व्यवसाय चालवणारी टोळी हिंजवडी पोलिसांनी उघडकीस आणली आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी १३ तरुणींची सुटका केली आहे. या प्रकरणी अर्जुन प्रेम मल्ला या व्यक्तीला अटक केली आहे.
शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेणार्या अण्णा हजारे यांनी उपोषणापूर्वीच माघार घेतली. त्यामागची कारणेही त्यांनी स्पष्ट केली आहेत.
भ्रष्टाचारी पोलीस ! चोराकडील रकमेची चोरी करणारे पोलीस खात्याची सर्व अब्रू धुळीस मिळवत आहेत, असेच म्हणावे लागेल.
मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजप आणि मनसे युती करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. यावर दरेकर म्हणाले की, युती ही समविचारी घटकांची होत असते. हिंदुत्वाची भूमिका त्यांनी घेतली, तर हिंदुत्ववादी विचारांचे पक्ष आणि संघटना यांना एकत्र येण्यास निश्चितपणे चांगले वातावरण निर्माण होईल.
कर्नाटकमधील भाजपचे नेते करत असलेले वक्तव्य अयोग्य असून आम्ही त्याचा निषेध करतो. याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना भेटून आम्ही आमचे म्हणणे मांडणार आहोत.
प्रत्येक मंत्र्याच्या जिल्ह्यात वेगवेगळी एल्गार परिषद आयोजित करण्यात येणार आहे, अशी घोषणा शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांनी ३० जानेवारी येथे पत्रकारांशी बोलतांना केली.
इस्रायलच्या अन्वेषण यंत्रणा भारतीय यंत्रणांसमवेत मिळून स्फोटाचे अन्वेषण करत आहेत, असे इस्रायलचे भारतातील राजदूत रॉन मल्का यांनी या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटले आहे.
हिंदुद्वेषी ‘अॅमेझॉन’ समवेतचे सर्व करार रहित करण्यास सरकारला का सांगावे लागते ? सरकारला ते समजत नाही का ?, असे प्रश्न हिंदूंना पडतात !
राजधानी देहलीत अशा प्रकारचे बॉम्बस्फोट होणे अपेक्षित नाही !