बाबरी नामशेष झाली, आता राममंदिराच्या भूमीपूजनामुळे अयोध्येतील सूतक गेले !

बाबर आता भारतातच काय, तर जगात कुठेच जिवंत नाही. ज्या ‘उझबेकिस्तान’ नामक प्रांतातून तो आला, त्या देशात तरी तो किती जिवंत आहे ? याचे भान ओवैसीसारख्या उच्चशिक्षित मुसलमान पुढार्‍यांनी ठेवले पाहिजे.