कन्नड संघटनांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या गुलबर्गा-सोलापूर एस्.टी. गाडीवर कन्नड पोस्टर लावले !
कन्नड संघटनांचा मराठीद्वेष ! शासनकर्त्यांनी सीमाप्रश्न न सोडवल्याने निर्माण झालेला जटील प्रश्न !
कन्नड संघटनांचा मराठीद्वेष ! शासनकर्त्यांनी सीमाप्रश्न न सोडवल्याने निर्माण झालेला जटील प्रश्न !
नक्षलवादाविषयी जशी चीड जनतेला वाटते, तशी शासकीय यंत्रणांना वाटत नाही का ?
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने ऑनलाईन आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेमध्ये ‘तणावनिर्मूलन’ या विषयावर शोधनिबंध सादर
या वेळी पहिल्या अभ्यासवर्गाचा प्रारंभ श्री सरस्वतीदेवी वंदनेने झाला. या वेळी विद्यार्थी आणि सोमय्या महाविद्यालयाचे प्राध्यापक यांच्यासह ५२ जण ‘ऑनलाईन’ सहभागी झाले होते.
बसच्या पाटीवर ‘संभाजीनगर’ नाव असल्याने वैजापूर येथील धर्मांधांनी विरोध केल्याचे प्रकरण
नांदेड येथील शंकर नागरी सहकारी बँकेवर ‘ऑनलाईन’ दरोडा घातल्याचे प्रकरण
महिला अत्याचारांच्या घटनांना आळा घालण्यासाठी, तसेच दोषींना लवकर शिक्षा व्हावी, या हेतूने राज्यात ‘शक्ती कायदा’ अमलात आणण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
दौंड तालुक्यातील केडगाव येथील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंचा’ने वर्ष २०२० मध्ये प्रकाशित केलेल्या ‘स्वयंभू’ या दिवाळी अंकात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या ४ लेखांना प्रसिद्धी देण्यात आली आहे.
आता खुल्या शेतीला भविष्य राहिलेले नाही. आच्छादित शेतीशिवाय काहीही शिल्लक रहाण्याची शक्यता नाही. आगामी काळात शेतीला चांगले दिवस नाहीत, हे निश्चित आहे. पृथ्वीवरचे तापमान आणि हवेतील कार्बन वाढल्याने कितीतरी पिके नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.