Brain Eating Amoeba : केरळमध्ये मेंदू खाणार्या ‘अमिबा’मुळे २ महिन्यांत ३ जणांचा मृत्यू !
दूषित पाण्यात आढळणारा हा अमिबा’ जिवाणू नाकातून शरिरात प्रवेश केल्यामुळे हा संसर्ग होतो.
दूषित पाण्यात आढळणारा हा अमिबा’ जिवाणू नाकातून शरिरात प्रवेश केल्यामुळे हा संसर्ग होतो.
अशा भ्रष्टाचारी पक्षावर बंदी घालण्याची मागणी राष्ट्रनिष्ठ पक्ष आणि संघटना यांनी केली पाहिजे !
संघ नेत्याच्या हत्येच्या प्रकरणातील बंदी घातलेल्या संघटनेच्या १७ जणांना दीड वर्षात एकाच वेळी जामीन मिळतो; मात्र अशा प्रकरणांत अडकवल्या गेलेल्या हिंदुत्वनिष्ठांना अनेक वर्षे जामीन मिळत नाही !
उद्या अस राज्य स्थापन झाले, तर ही संघटना मलबारला स्वतंत्र देश घोषित करण्याचीही मागणी करील !
गेल्या वर्षीही असा ठराव संमत करण्यात आला होता आणि ‘राज्याचे नाव पालटावे’, अशी विनंती केंद्र सरकारकडे करण्यात आली होती.
नास्तिकतावादी साम्यवाद्यांच्या या विद्यार्थी संघटनेकडून झालेल्या या अवमानावरून या संघटनेवर कायमस्वरूपी बंदी घालण्या मागणी राष्ट्रभक्तांनी केली पाहिजे !
पोलिसांनी अशा वासनांधांवर कठोरात कठोर कारवाई केल्यासच यापुढे असे प्रकार कुणीही करू धजावणार नाही !
ख्रिस्त्यांच्या धर्मगुरूंचा अवमान झाल्यावरून लगेच क्षमा मागणारी काँग्रेस हिंदूंच्या संतांवर मात्र अत्याचार करत आली आहे, हे लक्षात घ्या !
‘भाजपचे असतांनाही सुरेश गोपी यांचा केरळमध्ये विजय का झाला ?’ याचे उत्तर या विधानातून मिळते, असे कुणाला वाटल्यास आश्चर्य ते काय ?
ही आहे गांधीवादी आणि अहिंसावादी काँग्रेस ! अशी काँग्रेस हिंदु संघटनांना ‘तालिबानी’ ठरवण्याचा प्रयत्न करते !