Drugs seized : उप्पळ (कर्नाटक) येथून साडेतीन कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त

केरळ पोलिसांनी कर्नाटकातील उप्पळ येथे एका घरावर धाड झालून साडेतीन कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. या प्रकरणी पोलिसांनी अस्कर अली नावाच्या व्यक्तीला कह्यात घेतले आहे. ३० ऑगस्ट या दिवशी मेल्परंबमध्ये  अब्दुल रहीम नावाच्या व्यक्तीला अमली पदार्थांसह अटक करण्यात आली होती.

Lebanon Pager Blasts : लेबनॉनमधील पेजर स्फोटाच्या प्रकरणी केरळ पोलिसांकडून रिन्सन जोस याच्या कुटुंबियांची चौकशी

या प्रकरणी केरळ पोलिसांनी सांगितले की, विशेष शाखेच्या अधिकार्‍यांनी कुटुंबाची पार्श्‍वभूमी तपासली. यामध्ये नवे असे काही नाही. अशा प्रकारची वृत्ते जेव्हा येतात, तेव्हा या प्रकारची तपासणी होतच असते.

पितृपक्षाच्या निमित्ताने कोची (केरळ) येथील दत्त मंदिरात सनातन संस्थेच्या वतीने प्रवचन पार पडले !

या प्रवचनानंतर काही जिज्ञासूंनी ‘ऑनलाईन’ सत्संगात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली.

Guruvayur Temple Ban Filming : गुरुवायूर मंदिरातील नादपंथल भागात चित्रीकरणावर बंदी

उच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्णयामुळे आता नादपंथल परिसरात विवाह समारंभ आणि विशिष्‍ट धार्मिक कार्यक्रम यांंखेरीज कोणत्‍याही घटनेचे चित्रीकरण करता येणार नाही.

Corruption Wayanad : साहाय्यता कार्याच्या खर्चामध्ये केरळमधील साम्यवादी सरकारने घोटाळा केल्याचा आरोप

केरळ उच्च न्यायालयाने या घोटाळ्याची चौकशी करण्याचा आदेश देऊन सत्य जनतेसमोर आणावे, असेच राष्ट्रप्रेमी जनतेला वाटते !

HC Slammed Kerala Govt : केरळ उच्च न्यायालयाने पिनाराई विजयन् सरकारला निष्क्रियतेसाठी फटकारले !

मल्याळम् चित्रपट क्षेत्रातील महिलांच्या लैंगिक शोषणाचे प्रकरण

E. Sreedharan On Kerala Temples : हिंदूंच्या मंदिरांना येणारी समस्या दूर करण्यासाठी प्रसिद्ध अभियंते ई. श्रीधरन् यांनी केरळ उच्च न्यायालयात याचिका

प्रश्‍न हिंदूंच्या मंदिरांचा असल्यामुळेच केरळमधील साम्यवादी आघाडी सरकारने ई. श्रीधरन् यांच्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष केले, यात आश्‍चर्य ते काय ?

Kerala Church : केरळमधील ६ चर्च नियंत्रणात घेण्‍याचे उच्‍च न्‍यायालयाचे जिल्‍हाधिकार्‍यांना निर्देश !

हिंदु धर्मात जातीव्‍यवस्‍था आहेत, असे सांगून त्‍याला नावे ठेवणारे निधर्मीवादी ख्रिस्‍ती पंथातील अशा गटबाजीविषयी काही बोलत नाहीत !

Kerala Congress : केरळमधील काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांचे शोषण होते ! – काँग्रेसच्या नेत्या सिमी रोजबेल जॉन

गांधीवादी आणि असहिंसावादी काँग्रेसमधील हुकूमशाही ! लोकशाहीरक्षणाच्या गप्पा मारणार्‍या काँग्रेसची ही वस्तूस्थिती मांडणार्‍या महिलेच्या मागे महिला संघटना उभ्या रहातील का ?

Actress Revathi Sampath : अभिनेते सिद्धीकी यांनी बलात्‍कार केल्‍याचा अभिनेत्री रेवती संपत यांचा आरोप

धर्मांध कितीही मोठे झाले, तरी त्‍यांची मूळ वासनांध वृत्ती जात नाही, हे लक्षात घ्‍या ! इतर वेळी शरीयत कायद्याचे गुणगान करणारे मुसलमान नेते आता या अभिनेत्‍यांना शरीयतनुसार शिक्षा करण्‍याची मागणी करणार का ?