केरळमधील संघ पदाधिकार्याच्या हत्येप्रकरणी पी.एफ्.आय. च्या आणखी ४ जणांना अटक
केरळमधील साम्यवादी सरकार कधीही पी.एफ्.आय.सारख्या जिहादी संघटनेच्या विरोधात बंदी घालण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करणार नाही ! हे लक्षात घेऊन केंद्र सरकारनेच पुरावे गोळा करून स्वत:हून तिच्यावर बंदी घातली पाहिजे !