हासन (कर्नाटक) येथे शेतातून अडीच लाख रुपयांच्या टोमॅटोेची चोरी !

टोमॅटोच्या दराने उच्चांक गाठल्याचा परिणाम

कर्नाटकात ‘वन्दे भारत’ एक्सप्रेसवर पुन्हा दगडफेक !

राष्ट्रीय संपत्तीची हानी करणे हा राष्ट्रद्रोह आहे. अशांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत कारागृहात टाका !

विश्‍व हिंदु परिषदेचे बेंगळुरू येथील प्रमुख  केशव हेगडे यांचे निधन

संपूर्ण जीवन हिंदुत्वासाठी समर्पित करणारे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक, तसेच विश्‍व हिंदु परिषदेचे बेंगळुरू क्षेत्राचे संघटन प्रमुख केशव हेगडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

‘चंद्रयान-३’च्या प्रक्षेपणाची शेवटची सिद्धता : अंतराळ यानाला जोडले रॉकेट !

श्रीहरिकोटा येथील ‘सतीश धवन स्पेस सेंटर’ येथून ‘चंद्रयान-३’चे प्रक्षेपण होणार असून ५ जुलै या दिवशी अंतराळात सोडणारे रॉकेट ‘एल्.व्ही.एम्. ३’ची त्याला जोडणी करण्यात आली.

बेंगळुरूत आशियाई फुटबॉल स्पर्धा जिंकल्यावर २६ सहस्र भारतीय प्रेक्षकांनी गायले वन्दे मातरम् !

या रोमांचक क्षणाचे व्हिडिओ सामाजिक माध्यमांद्वारे मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले आहेत.

धर्मांतरविरोधी आणि गोहत्याबंदी कायदे रहित केल्यास रस्त्यावर उतरू !

पत्रकार परिषदेत साधू-संतांनी सांगितले की, सरकारकडून या संदर्भात कोणतेही पाऊल उचलण्यात आले, तर ते हिंदूंच्या भावनांच्या विरोधात समजले जाईल आणि यामुळे समाजामध्ये अशांतता निर्माण होईल.

अल्लाच्या कृपेने राज्यात काँग्रेस सरकार सत्तेवर आले आहे !

कर्नाटकातील ज्या बहुसंख्य हिंदूंनी काँग्रेसला मतदान केले, त्यांना हे विधान मान्य आहे का ? मुसलमान मंत्री कधी ‘भगवान शंकर, विष्णु आदी हिंदूंच्या देवतांच्या कृपेने सरकार सत्तेवर आले’, असे म्हणेल का ?

केंद्रशासनाकडे ट्वीट्स प्रतिबंधित करण्याचा आणि खात्यांवर बंदी घालण्याचा अधिकार !

‘लोकशाही व्यवस्थेपेक्षा आम्ही मोठे आहोत’, अशी मग्रुरी असणार्‍या ट्विटरला न्यायालयाची चपराक !

जिहादी आरोपींच्या घरांची एन्.आय.ए.कडून झडती !  

भाजप युवा मोर्चाचे नेते प्रवीण नेट्टारू यांच्या हत्येचे प्रकरण – कोडागू जिल्ह्यातील अब्दुल नासिर आणि अब्दुल रहमान, तर दक्षिण कन्नड जिल्ह्यात नौशाद यांच्या घरांची झडती घेण्यात आली. येथून काही साहित्य जप्त करण्यात आले. या हत्येच्या प्रकरणी २० जणांना आरोपी बनवण्यात आले आहे.

प्रमोद मुतालिक यांनी केलेल्या कथित प्रक्षोभक भाषणाच्या विरोधातील गुन्हा रहित !

न्यायालयाने गुन्हा रहित केला, याचा अर्थ नोंदवलेला गुन्हा चुकीचा होता. त्यामुळे न्यायालयाने गुन्हा रहित करण्यासह तो नोेंदवणार्‍या पोलिसांवर न्यायालयाने कारवाई करावी, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !