
कोणाजे (जिल्हा दक्षिण कन्नड) : येथील लवकुश कंबळ मैदानात गांजा विकणार्या एका ६८ वर्षीय वृद्धाला कोणाजे पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेली व्यक्ती मूळची काटिपळ्ळ येथील निवासी असून ती सध्या नेत्तीलपदवी येथे रहाते. तिचे नाव उमर फारूक उपाख्य मंगळ फारुख उपाख्य कुश मोनू असे आहे. या वेळी पोलिसांनी २० सहस्त्र रुपयांचे ९९८ ग्रॅम गांजा आणि दुचाकी कह्यात घेतली.
कोणाजे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पुनीत गावकर यांनी मिळालेल्या माहितीवरून ही धाड घातली. धाड घातल्यावर मिळालेल्या मालाचे एकूण मूल्य ५२ सहस्र ८०० रुपये असल्याचा अनुमान आहे.
संपादकीय भूमिकादेशात अल्पसंख्य असणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! |
गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ४, तर धर्मांतराच्या २ घटना !
Bangladeshi Waiter : इटलीच्या उपाहारगृहामध्ये बांगलादेशाच्या मुसलमान वेटरचे भारतीय महिलांशी असभ्य वर्तन !
India Slams Bangladesh : अल्पसंख्यांकांवरील अत्याचार आणि त्यांच्या धार्मिक भावनांशी होणारा खेळ भारत सहन करणार नाही !
(म्हणे) ‘सरकार आता भाजपच्याच भूमिकेची री ओढत आहे का ?’ : Udhayanidhi Stalin
गायीला राष्ट्रमाता घोषित करा ! – पू. किशोरशास्त्री दवे
भिलवाडा (राजस्थान) येथे ६ दिवसांचे ‘सनातन संस्कार प्रशिक्षण’ शिबिर पार पडले !