उडुपी (कर्नाटक) – येथील बब्बू स्वामी मंदिरात भाविकाच्या रूपात येऊन चोरट्याने दानपेटीतून पैसे चोरी केले. सीसीटीव्हीच्या चित्रीकरणातून ही घटना लक्षात आली. या प्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे.