फरीदाबाद (हरियाणा) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने योग कार्यशाळा
हिंदु जनजागृती समितीच्या सहकार्याने ‘जीव कल्याण संस्था’ येथे १६ मार्च या दिवशी सेक्टर १९ मध्ये एका योग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत योगाच्या माध्यमातून आरोग्य आणि आत्मविकास कसा साधायचा, यावर मार्गदर्शन करण्यात आले,