Live in Relationship : ‘लिव्ह-इन’मध्ये रहाणार्या नरेशने त्याच्या प्रेयसीची हत्या करून मृतदेहाचे केले ५० तुकडे !
‘लिव्ह-इन’मध्ये राहून अशा प्रकारचे भयावह गुन्हे करणे आता मोठ्या प्रमाणात घडू लागले आहे. मुळात धर्मशास्त्रविसंगत आणि अनैतिकतेचे भयावह प्रतीक असणार्या या प्रकाराला गुन्हा ठरवणे समाजहित जोपासण्यासाठी आवश्यक आहे, हेच खरे !