
नागपूर – येथील एका मदरशात (मुसलमानांचे धार्मिक स्थळ) १० अल्पवयीन मुलांसोबत अनैसर्गिक अत्याचार करणार्या अताय रसूल उर्फ तानिफ (वय २६ वर्षे) या शिक्षकाला अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तो शिक्षक सध्या फरार आहे. मध्यप्रदेशातील एका १६ वर्षीय पीडित मुलाने मदरसा व्यवस्थापकाकडे तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
कल्याण-भिवंडी पुलासमोरील अनधिकृत तबेल्यांवर कारवाईची मागणी
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !
मीरारोड येथील स्मशानभूमीतील चिमणीचा भाग कोसळला
खासगी ॲपद्वारे घराच्या स्वच्छतेसाठी बोलावलेल्या कर्मचारी मुलीने मंगळसूत्र चोरले !