हिंदु जनजागृती समितीकडून मंत्री नितेश राणे यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन !

मंत्री नितेश राणे यांना शाल देऊन शुभेच्छा देतांना श्री. सुनील घनवट आणि श्री. सतीश सोनार

मुंबई – मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले. या वेळी समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट आणि श्री. सतीश सोनार उपस्थित होते. उपस्थितांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या भावी कार्यासाठीही शुभेच्छा व्यक्त केल्या.