पुरवठादारांना काळ्या सूचीत टाकण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी

मुंबई – राज्यातील वीजटंचाई, वाढती वीज मागणी आणि वीजनिर्मिती केंद्रांतील संच बंद पडण्ो यांमागे निकृष्ट दर्जाच्या कोळशाचा पुरवठा हेच प्रमुख कारण आहे, असा आरोप काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत तारांकित प्रश्नाच्या वेळी केला. अशा निकृष्ट कोळसा पुरवठादारांना काळ्या सूचीत टाकण्याची मागणी त्यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे मान्य करत कोळशाच्या योग्य नमुन्यांविषयी केंद्रीय कोळसा मंत्र्यांसोबत बैठक झाल्याचे सांगितले.
पुण्यातील पाणीटंचाई रोखण्यात महापालिका अपयशी ठरल्याची आयुक्तांची स्वीकृती !
पुणे येथे पिण्याच्या पाण्याचा गैरवापर करणार्यास १० सहस्र रुपये दंड !
माहिती अधिकाराच्या नव्या नियमांच्या विरोधात आवाज उठवावा ! – अधिवक्ता तुषार झेंडे, जिल्हा ग्राहक परिषद
तुर्भे रेल्वेस्थानकाच्या जवळील पदपथांची दुरवस्था !
‘नीट’च्या फेरपरीक्षेला विलंबाने पोचलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला !
हिंदु जनजागृती समितीकडून मंत्री नितेश राणे यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन !