(उलेमा : धर्मज्ञानी. धार्मिक नियमांचे पालन होत आहे ना, याकडे लक्ष ठेवणारे)

बेंगळुरू (कर्नाटक) – राज्यातील उलेमांनी कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष बी.के. हरिप्रसाद, मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेऊन मुसलमान समुदायाला ३ मंत्रीपदे द्यावीत, अशी मागणी केली. १४ जिल्ह्यांतून आलेल्या उलेमांनी राज्य मंत्रीमंडळाच्या विस्ताराच्या वेळी सलीम अहमद यांच्यासह अन्य २ मुसलमानांना मंत्रीपद देण्याची मागणी केली.
Ulemas from Karnataka met senior Congress President BK Hariprasad, demanding 3 ministerial posts.
Note that Muslim religious leaders demand a share even in the political sphere, and communists, secularists, and intellectuals support them.
However, if Hindus demand a ‘Hindu… pic.twitter.com/FH86ozSYw0
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 24, 2026
सलीम अहमद हे गेल्या ४० वर्षांपासून काँग्रेस पक्षात सक्रीय आहेत आणि लोकांमध्ये लोकप्रिय आहेत. त्यामुळे त्यांना संधी द्यावी, अशी विनंती उलेमांनी काँग्रेसच्या नेत्यांकडे केली आहे.
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी
श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी ९ ऑगस्टला होणार कारसेवा !