Maha Kumbh 2025 : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले महाकुंभच्या चिन्हाचे अनावरण !
लोगोमध्ये कुंभराशीचे चिन्ह ‘कलश’ आहे, ज्यावर ‘ओम’ लिहिले आहे. मागे संगमाचे दृश्य आहे. तसेच शहराचा रक्षक असलेल्या भगवान श्री हनुमानाची प्रतिमा आणि मंदिर आहे.