मौलवी आणि स्त्रीस्वातंत्र्य !
इस्लामी देशांत महिलांची स्थिती अत्यंत दयनीय आहे; मात्र जागतिक स्तरावरील स्त्रीमुक्तीवाले किंवा मानवतावादी याविषयी बोलत नाहीत.
इस्लामी देशांत महिलांची स्थिती अत्यंत दयनीय आहे; मात्र जागतिक स्तरावरील स्त्रीमुक्तीवाले किंवा मानवतावादी याविषयी बोलत नाहीत.
भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार ६४ वर्षीय द्रौपदी मुर्मू देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती बनल्या आहेत.
सध्या शहरी भागात स्तनाच्या कर्करोगाविषयी महिला अधिकाधिक जागरूक होतांना दिसत आहेत; पण तरीही योग्य वेळी योग्य त्या चाचण्या करून काळजी घेतली जात नाही, असे दिसून येते.
अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने गर्भपात करणे अवैध ठरवल्यानंतर नागरिकांकडून त्यास प्रचंड विरोध होत आहे.
मिसिसिपी राज्याने महिलेने गरोदर राहिल्यावर १५ आठवड्यांनंतर घातलेल्या गर्भपातावरील बंदीला आव्हान देण्यात आले होते. न्यायालयाने मिसिसिपी राज्याच्या बाजूने निकाल देऊन महिलांचा गर्भपाताचा घटनात्मक अधिकार संपुष्टात आणला.
कुठे सार्वजनिक ठिकाणी धार्मिक नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई करणारा इराण, तर कुठे सार्वजनिक ठिकाणी धर्मपालन करणार्या हिंदूंना विरोध करणारे भारतातील पुरो(अधो)गामी !
महिलांसाठी न्हाणीघरांची आणि अधिकाधिक फिरत्या स्वच्छतागृहांची सोय, स्तनदा मातांसाठी तात्पुरता निवारा शेड, तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी महिला हेल्पलाईन क्रमांक मंदिर परिसराच्या दर्शनी भागात किंवा मुक्कामाच्या ठिकाणी लावल्यास महिलांची वारीही सुखकारक होईल !
येथील महादुला परिसरातील एकतर्फी प्रेम प्रकरणात मुलीला त्रास देणाऱ्या शाहरूख शेख फिरोज शेख (वय २४ वर्षे) याला विशेष सत्र न्यायालयाने ३ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
इंजेक्शन देण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या आधुनिक वैद्यांना बडतर्फच करायला हवे !
या कार्यक्रमात महिलांना साधनाविषयक मार्गदर्शन मिळावे यासाठी श्री. रवींद्र घुले, सौ. मंगल घुले, सौ. दीपमाला घुले यांनी पुढाकार घेऊन प्रयत्न केले.