संभाजीनगर येथे तक्रारीची नोंद न घेतल्याने पोलीस आयुक्तालयात महिलेने पेटवून घेतले !

तक्रारीची नोंद घेऊन कारवाई न करणार्‍या कर्तव्यच्यूत पोलीस कर्मचार्‍यांचे केवळ स्थानांतर न करता अशा पोलीस कर्मचार्‍यांवर बडतर्फीची कठोर कारवाईच हवी !

महिलेचा विनयभंग केल्याच्या प्रकरणी ‘उमेद’च्या व्यवस्थापकांना अटक

पुरो(अधो)गामित्वामुळे धर्मशिक्षण न मिळाल्याचे समाजाची होत असलेली अधोगती !

कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारे ममता यादव प्रकरण आणि महिला स्वातंत्र्य !

आता सराईतपणे गुन्हे करण्यात महिलाही मागे नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी न्यायव्यवस्था गतीमान करणे आवश्यक आहे.

हेदपाडा (जिल्हा नाशिक) येथे गर्भवती महिलेचा झोळीतून चिखलवाटेतून ३ कि.मी.चा प्रवास !

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर मूलभूत सुविधांची वानवा !

‘मनुस्मृति’च्या सत्याची विस्मृती !

यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अब्दुल नझीर यांनी डिसेंबर २०२१ मध्ये ‘मनु, चाणक्य आणि बृहस्पति यांनी विकसित केलेली पुरातन भारतीय न्यायव्यवस्थाच भारतासाठी योग्य आहे’, असे मत व्यक्त केले होते. तेव्हाही विरोधक तोंडावर आपटले होते !

मनुस्मृतीसारख्या धर्मग्रंथांमध्ये स्त्रियांना मानाचे स्थान ! – न्यायमूर्ती प्रतिभा सिंह

एका न्यायमूर्तीपदावरील महिलेने ‘मनुस्मृतीमध्ये महिलेला आदराचे स्थान दिले आहे’, असे सांगितल्यामुळे त्यावर बंदी घालण्याची मागणी करणार्‍या स्त्रमुक्तीवाल्यांना मिर्च्या झोंबणे साहजिक आहे !

पोलिसांनी आझमगड (उत्तरप्रदेश) येथे हिंदूंचे धर्मांतर करण्याचा ख्रिस्त्यांचा डाव उधळला

हिंदूंना धर्मशिक्षण दिल्यास कुणीही त्यांचे धर्मांतर करू धजावणार नाही ! हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात लवकरात लवकर धर्मांतरबंदी कायदा करावा, अशी हिंदूंची मागणी आहे !

कावड यात्रा भारतात आहे कि इस्लामी देशांत ?

उत्तरप्रदेशच्या येथील परगंवा गावामध्ये कावड यात्रेकरूंचा रस्ता रोखण्याची, त्यांच्यावर घाणेरडे पाणी, तसेच दगड फेकण्याची घटना २९ जुलै या दिवशी घडली. यात मुसलमान महिला आघाडीवर होत्या.

पुण्यातून मागील ७ मासांत ८४० युवती आणि महिला बेपत्ता !

राज्यातील काही जिल्ह्यांतून एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला किंवा युवती बेपत्ता होणे चिंताजनक आहे ! सरकारने याविषयी सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे आणि दोषींना कारागृहात टाकावे !

बिलारी (उत्तरप्रदेश) येथे कावड यात्रेकरूंचा मार्ग मुसलमान महिलांनी रोखल्याने तणाव

सामंजस्य दाखवण्याचे दायित्व हिंदू पार पाडत आले आहेत. बहुतांश मुसलमान हे सामंजस्य दाखवण्याच्या भूमिकेत नसतात. पोलिसांच्या हे लक्षात येईल, तो सुदिन !