पाकिस्तानात मुसलमानांकडून हिंदु मुलीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार
पोलिसांकडून गुन्हा नोंदवण्यास नकार !
पोलिसांकडून गुन्हा नोंदवण्यास नकार !
धर्मशिक्षणाच्या अभावी समाजाची नीतीमत्ता किती खालावली आहे, याची अशा घटना निदर्शक आहेत. अशा घटना रोखण्यासाठी विनाविलंब कठोर शिक्षा देणेही आवश्यक आहे.
अशा बातम्या भारतातील प्रसारमाध्यमे दडपतात; कारण ते स्वतःला ‘धर्मनिरपेक्ष’ समजतात !
पाकच्या संसदीय समितीने बलात्कार्यांना भर चौकात फाशी देण्याच्या संदर्भातील विधेयक संमत केले आहे. पाकिस्तान असा कायदा करू शकतो, तर भारत का करू शकत नाही ?
अधिकाराचा अशा प्रकारे अपवापर करणार्यांना आजन्म कारागृहात टाकण्याचीच शिक्षा करणे आवश्यक होते ! बलात्कार आणि अत्याचार केल्याच्या प्रकरणात ३१ वर्षांनी मिळालेला न्याय हा अन्यायच !
धर्मशिक्षण आणि साधना यांअभावी समाजाची झालेली ही अधोगती आहे ! मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धत, अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली चाललेला स्वैराचार, लिव्ह इन रिलेशनशिपसारखी विकृती, अश्लील चलचित्रे, आदी गोष्टी यास कारणीभूत आहेत !
केंद्रशासनाकडून ६० टक्के आणि महाराष्ट्र शासनाकडून ४० टक्के अशा प्रकारे हा निधी प्राप्त झाला आहे. सध्या निर्भया पथकासाठी मुंबईमध्ये स्वतंत्र गाड्या आहेत. श्वानपथकामुळे महिलांवरील अत्याचारांच्या घटनांच्या अन्वेषणाला गती मिळेल.
या शिक्षकाने केपे तालुक्यातील एका शाळेत शिकवत असतांनाही एका विद्यार्थिनीचा विनयभंग केला होता, असे पोलीस अन्वेषणात आढळून आले आहे.
अशा धर्मांधांना शरीयत कायद्यानुसार हात-पाय तोडण्याची शिक्षा का दिली जाऊ नये ? असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?
अयोध्या येथे ३० ऑगस्ट या दिवशी धावत्या रेल्वेगाडीमध्ये महिला पोलीस हवालदारावर आक्रमण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करणार्या ३ आरोपींपैकी एकाला पोलिसांनी चकमकीत ठार केले, तर २ जणांना अटक करण्यात आली.