
नांदेड – देगलूर तालुक्यातील माळेगाव मक्ता येथे जोरदार वादळी वार्यामुळे अनेक घरांवरील पत्रे उडून गेले, काही कच्च्या घरांच्या भिंती कोसळल्या. या वेळी पाऊसही पडत होता. यामुळे अनुमाने १५ ते २० लाख रुपयांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सात ते आठ कुटुंबांच्या साहित्याची पुष्कळ हानी झाली असून २ कुटुंबांना सुरक्षिततेच्या दृष्टीने अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.
‘महावितरण’च्या हलगर्जीपणामुळे केडगाव (पुणे) येथे २४ वर्षीय युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू !
मोरबे धरणाच्या मुख्य जलवाहिनीवरील देवद-विचुंबे येथील अनधिकृत नळजोडणी खंडित !
मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण ! – सुभाष शिरोडकर, मंत्री
युवतीला फूस लावून पळवून नेल्याच्या संशयाने ग्रामस्थांनी एका शिक्षकाला चोपले !
इयत्ता १० वीच्या परीक्षेतील कॉपी प्रकरणाचे मुख्य सूत्रधार मुख्याध्यापकच
गडकर आळी (सातारा) येथील महिलांनी घातला अधिकार्यांना घेराव !